गणपतीसाठी कोकण रेल्वेची विशेष सेवा : २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था

By: Editor_Pratik

On: Monday, August 4, 2025 4:39 AM

Google News
Follow Us

मडगाव : गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. २३ ऑगस्टपासून १० सप्टेंबरपर्यंत या विशेष गाड्या धावणार असून, काही साप्ताहिक गाड्यांचा समावेश देखील करण्यात आला आहे.

🔶 विशेष गाड्यांचे वेळापत्रक:

1. गाडी क्र. 01155/01156 – दिवा जंक्शन ⇄ चिपळूण (दैनंदिन)

  • 01155: दिवा जंक्शन – सकाळी 07:15 ला सुटेल, चिपळूण – दुपारी 14:00 ला पोहोचेल.

  • 01156: चिपळूण – दुपारी 15:30 ला सुटेल, दिवा – रात्री 22:50 ला पोहोचेल.

2. गाडी क्र. 01165/01166 – लोकमान्य टिळक टर्मिनस ⇄ मडगाव (साप्ताहिक)

  • 01165: 26 ऑगस्ट, 2 आणि 9 सप्टेंबर रोजी रात्री 00:45 ला सुटेल; मडगावला दुपारी 14:30 ला पोहोचेल.

  • 01166: मडगावहून 16:30 ला सुटेल; दुसऱ्या दिवशी 04:50 ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

3. गाडी क्र. 01185/01186 – लोकमान्य टिळक टर्मिनस ⇄ मडगाव (साप्ताहिक)

  • 01185: 27 ऑगस्ट व 3 सप्टेंबर रोजी 00:45 ला सुटेल; मडगाव – 14:30 ला पोहोचेल.

  • 01186: मडगाव – 16:30 ला सुटेल.

4. गाडी क्र. 01129/01130 – लोकमान्य टिळक ⇄ सावंतवाडी रोड (साप्ताहिक)

  • 01129: 26 ऑगस्ट, 2 व 9 सप्टेंबर रोजी 08:45 ला सुटेल; सावंतवाडी रोड – 22:20 ला पोहोचेल.

  • 01130: सावंतवाडी रोड – रात्री 23:20 ला सुटेल; दुसऱ्या दिवशी 11:45 ला पोहोचेल.

5. गाडी क्र. 01445/01446 – पुणे जंक्शन ⇄ रत्नागिरी (साप्ताहिक)

  • 01445: 26 ऑगस्ट, 2 व 9 सप्टेंबर – 00:25 ला सुटेल; रत्नागिरी – 11:50 ला पोहोचेल.

  • 01446: रत्नागिरी – 17:50 ला सुटेल; पुणे – दुसऱ्या दिवशी 05:00 ला पोहोचेल.

6. गाडी क्र. 01447/01448 – पुणे ⇄ रत्नागिरी (साप्ताहिक)

  • 01447: 23, 30 ऑगस्ट व 6 सप्टेंबर – 00:25 ला सुटेल; रत्नागिरी – 11:50 ला पोहोचेल.

  • 01448: रत्नागिरी – 17:50 ला सुटेल; पुणे – दुसऱ्या दिवशी 05:00 ला पोहोचेल.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026

April 16, 2026