Pune Ring Road : पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! शहर विकासासाठी निर्णायक टप्पा

Pune Ring Road : पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! शहर विकासासाठी निर्णायक टप्पा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि शहराचा समतोल विकास साधण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) महत्त्वाकांक्षी ‘पुणे रिंग रोड’ प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प महायुती सरकारचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ मानला जातो.

Saiyaara Ahaan Panday Dating | एका पोस्टमुळे चर्चेला उधाण; सैयारा फेम अहान पांडे ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट?

रिंग रोडचे स्वरूप आणि विभागणी

एकूण 172 किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड प्रकल्प दोन विभागांत – पूर्व आणि पश्चिम – विभागण्यात आला असून, एकूण 12 पॅकेजेसमध्ये त्याचं काम होणार आहे. यातील नऊ पॅकेजेससाठी पात्र कंत्राटदारांना आधीच वर्क ऑर्डर जारी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल : निसर्गरम्य धबधब्याजवळ लोकार्पण

नवीन अपडेट काय?

आता उर्वरित तीन पॅकेजेस – E5, E6 आणि E7 – साठी देखील महत्त्वाची प्रगती झाली आहे. यापूर्वी या भागांत जमीन अधिग्रहण प्रक्रियेमुळे काम रखडलं होतं. मात्र, आता या तिन्ही पॅकेजसाठी जमीन अधिग्रहण पूर्ण झाले असून लवकरच लेटर ऑफ अवॉर्ड (वर्क ऑर्डर) जारी करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

अजित पवारांना मोठा धक्का : या भागातील फेर मतमोजणीला सुप्रीम कोर्टाची मंजुरी, पराभूत उमेदवार म्हणतो…

कंत्राटदारांची नियुक्ती

  • पॅकेज E5 साठी Afcons Infrastructure ने सर्वात कमी बोली लावली आहे.

  • पॅकेज E6 साठी GR Infraprojects सर्वात कमी बोलीदार ठरले आहेत.

  • पॅकेज E7 साठी पुन्हा Afcons Infrastructure या कंपनीची निवड झाली आहे.

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना! सप्टेंबरपासून काहींना रेशन मिळणार नाही — यादीत तुमचं नाव आहे का? त्वरित तपासा!

शहर विकासासाठी निर्णायक टप्पा

हा रिंग रोड प्रकल्प केवळ वाहतूक सुरळीत करणार नाही, तर पुणे आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागांचा विकास वेगवान करेल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येतोय. शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करून, हा प्रकल्प पुणे महानगराच्या सर्वांगीण विकासात निर्णायक भूमिका बजावेल.

ऐतिहासिक निर्णय : नवरा-बायकोचे गुप्त कॉल आता कायदेशीर पुरावा! घटस्फोटाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगारात होणार ‘इतकी’ वाढ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी ! जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख जाहीर