हजसाठी प्रवास करत आहात का? वी ने आखाती देशांसाठी तयार केलेल्या, टेलिकॉम उद्योगक्षेत्रातील पहिल्या आयआर पॅक्ससोबत सतत कनेक्टेड राहा

By: Editor_Pratik

On: Friday, May 16, 2025 7:08 AM

Vi वी
Google News
Follow Us

अनलिमिटेड इनकमिंग कॉल्स आणि इतर अनेक सेवांचा लाभ घ्या, २० दिवस फक्त ११९९ रुपयांमध्ये

 यावर्षी सौदी अरेबियाचा भारतासाठीचा वार्षिक हज यात्रेचा कोटा १,७५,००० च्या वर वाढवण्यात आल्याने देशभरातील भाविक पुढील आठवड्यापासून या पवित्र यात्रेला निघण्याची तयारी करत आहेत. भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने आखाती प्रदेशासाठी आणले आहेत, या उद्योगक्षेत्रातील पहिले इंटरनॅशनल रोमिंग पॅक, ज्यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी अनलिमिटेड इनकमिंग कॉल्सची सुविधा आहे.

 अनलिमिटेड इनकमिंग कॉल्सच्या बरोबरीने या पॅकमध्ये भरपूर डेटा, मोफत आऊटगोईंग मिनिटे आणि एसएमएस लाभ देखील आहेत, २० दिवस आणि ४० दिवस असे वैधतेचे दोन पर्याय यामध्ये आहेत. दीर्घ वैधता असलेल्या या प्लॅन्समुळे यात्रेकरूंना कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत कनेक्टेड राहता येईल, महागड्या आंतरराष्ट्रीय रोमिंग चार्जेसची चिंता करावी लागणार नाही.

आखाती प्रदेशासाठी तयार करण्यात आलेल्या वी आयआर पॅकवर एक दृष्टिक्षेप:

 

आयआर पॅक लाभ
एमआरपी वैधता इनकमिंग कॉल्स डेटा आऊटगोईंग स्थानिक आणि भारतामध्ये एसएमएस
प्रीपेड
११९९ २० दिवस अनलिमिटेड २ जीबी १५० मिनिटे दर एसएमएससाठी १५ रुपये
२३८८ ४० दिवस अनलिमिटेड ४ जीबी ३०० मिनिटे दर एसएमएससाठी १५ रुपये
पोस्टपेड
२५०० २० दिवस अनलिमिटेड ४ जीबी ५०० मिनिटे इनकमिंग एसएमएस मोफत, २० आऊटगोईंग एसएमएस
४५०० ४० दिवस अनलिमिटेड ८ जीबी १००० मिनिटे इनकमिंग एसएमएस मोफत, ३० आऊटगोईंग एसएमएस

 

सौदी अरेबियामध्ये प्रवासासाठी गर्दी वाढू लागली आहे, प्रवासासाठी सोयीस्कर आणि गरजांना अनुरूप सर्वोत्तम प्लॅन निवडण्याचे आवाहन वी ने आपल्या ग्राहकांना केले आहे. कमी कालावधीसाठी प्रवास करत असलेल्यांसाठी वी ने परवडण्याजोगे आयआर पॅक आणले आहेत, यांच्या किमती ३ दिवसांसाठी लिमिटेड पॅक लाभांसह फक्त ४९५ रुपयांपासून पुढे आहेत, तर ट्रूली अनलिमिटेड पॅक लाभांसह १ दिवसासाठी ७४९ रुपये किंमत आहे. त्यामुळे ग्राहकांना परदेशात देखील अखंडित कनेक्टिविटीचा अनुभव घेता येईल.

सर्व प्रमुख इंटरनॅशनल रोमिंग पॅकसोबत अनलिमिटेड इनकमिंग कॉल्ससारख्या विविध पर्यायांसह आणि अतुलनीय लाभांसह वी ने इंटरनॅशनल प्रवाशांसाठी आकर्षक लाभ प्रस्तुत केले आहेत.

अधिक तपशील आणि ऍक्टिवेशनसाठी कृपया येथे भेट द्या:

https://www.myvi.in/international-roaming-packs

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now