RTO NEWS : तुमच्या गाडीवर दंड आहे का? आता घरबसल्या चेक करा – सोप्या पद्धतीने!

By: Editor_Pratik

On: Thursday, April 24, 2025 12:02 PM

rto news
Google News
Follow Us

RTO NEWS : तुमच्या गाडीवर दंड आहे का? आता घरबसल्या चेक करा – सोप्या पद्धतीने!

🚦सिग्नल तोडणं, वेगमर्यादा ओलांडणं किंवा अन्य वाहतूक नियम मोडल्यास आता ट्रॅफिक पोलिसांकडून थेट ई-चलान पाठवलं जातं. अनेक वेळा ईमेल किंवा SMS न आल्यामुळे आपल्याला दंडाची माहितीही लागत नाही.

कोर्टाची पायरी चढण्याआधी, हे टाळा – चला जाणून घेऊया तुमच्या गाडीवर दंड आहे की नाही, हे ऑनलाईन कसं बघायचं:

गाडीवरील ई-चलान ऑनलाइन कसा पाहाल?

1. तुमच्या मोबाईलमधून https://mahatrafficechallan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

2. वाहन क्रमांक टाका.

3. चेसिस क्रमांक किंवा इंजिन क्रमांक यापैकी कोणताही एक निवडा आणि त्याचे शेवटचे 4 अंक टाका.

4. खाली दिलेला कॅप्चा कोड भरा आणि सबमिट करा.

5. तुमच्या गाडीवरील ई-चलान समोर येईल. ते PDF स्वरूपात डाऊनलोडही करता येईल.

घरबसल्या दंड तपासा, वेळेत भरा आणि कोर्टाची वेळ वाचवा!

🙏🏻 ही माहिती उपयोगी वाटली तर आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Deshseva Foundation

September 3, 2026

Deshseva Foundation

September 3, 2026

September 2, 2026

September 1, 2026

August 27, 2026

August 25, 2026