एरिस्टा वॉल्ट: सुरक्षित आणि सुगम प्रवासाची साधने

भारताचा पहिला स्मार्ट लगेज ब्रँड, एरिस्टा वॉल्ट हा गुणवत्ता किंवा टिकाऊक्षमतेशी तडजोड न करता सुरक्षित आहे. तसेच सुरक्षा ही सर्वांसाठीच सहज असावी, यासाठी पुढाकार घेतो. प्रगत उपायांनी लोकांना अधिक सक्षम बनवणे, हे आमचं उद्दिष्ट आहे. जेणेकरून लोकांना प्रत्येक टप्प्यावर सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल.

दैनंदिदन जगात जास्त सुरक्षा आणि सहजतेची गरज असते. हे जाणून फॅशन डिझायनर आणि एरिस्टा वॉल्टच्या संस्थापिका पूर्वी रॉय व सह संस्थापक अतुल गुप्ता, यांनी एरिस्टा वॉल्टची स्थापना केली. कंपनीच्या स्थापनेनंतर आतापर्यंत ८ पेटंट मिळवले असून ६ ट्रेडमार्क संपादन केले आहेत. प्रवासादरम्यान पारंपरिक लगेज अधिक अपग्रेड करण्यात कंपनी अग्रेसर आहे.

सुरक्षित प्रवासाचा अनुभव सर्वांनाच मिळावा, अशी एरिस्टा वॉल्टची इच्छा आहे. आम्ही भविष्यवादी उत्पादनं आणि साधनांच्या नव्या श्रेणीच्या माध्यमातून आमचा हा उद्देश साध्य करत आहोत.

एरिस्टा वॉल्टच्या संस्थापिक आणि सीईओ पूर्वी रॉय म्हणाल्या की आयुष्यातल्या दैनंदिन धावपळीत मोबाइल फोन, वॉलेट आणि बॅग हे आपले सहचारी असतात. एरिस्टा स्मार्टची उत्पादने स्वस्त आणि हायटेक असतात. यामुळे प्रवासादरम्यान ही उत्पादने आपलं सामान सुरक्षित ठेवतात

स्मार्ट वॉलेटपासून स्मार्ट लगेजपर्यंत अशी आमची उत्पादन श्रेणी असून हा पोर्टफोलिओ प्रवाशांना मानसिक शांतता देणार आहे. चोरीपासून तुमचे सामान सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत.

आमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, स्वत:चीच काळजी घेणारं लगेज..यासाठीची आमची कटिबद्धता. या क्रांतिकारी धारणेतून तुमचा भविष्यातील प्रवास नव्याने अधोरेखित होतो. जीपीएस, आरएफआयडी, फिंगरप्रिंट लॉक आणि अँटी-लॉस्ट/अँटी थेप्ट अलार्मसारख्या सुविधांचा उच्च तंत्रज्ञानासह वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आमचे लगेज सुरक्षा आणि सहजता देतात. ’

पासपोर्ट, वॉलेट किंवा लगेज हरवले तर प्रवाशांची खूप निराशा होते. ताण येतो. तिथे हे स्मार्ट प्रॉक्ट उपयुक्त ठरते. २०२२ मध्ये बंगळुरूतील एका इंजिनिअरचे सामान हरवले होते. ते शोधण्यासाठी त्याने थेट इंडिगो सिस्टिमच हॅक केली होती.

आपले सामान हरवल्यावर प्रवाशांसमोर कशी आव्हाने येऊ शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. पासपोर्ट होल्डर, बॅकपॅक, लॅपटॉप बॅग आणि चैन यासह आमी उत्पादने प्रवासातील अनेक अडचणींवर अभिनव उपाय सुचवतात. रिअल टाइम लोकेशन अपडेट, अँटी थेप्ट अलार्म या सुविधांसह वापरकर्त्यांना सुरक्षितता आणि आनंद देणारी आमची उत्पादने आहेत.

उत्पादनांचे दर ९९९ रुपयांपासून सुरु होतात. गुणवत्ता आणि बदलाच्या शोधात असलेल्या प्रत्येक प्रवाशासाठी इथे समाधान आहे.

आमचे प्रीमिय प्रॉडक्ट, जार्विज हे तुमची काळजी घेणारे लगेज या नवीन धोरणासह तुमचा प्रवास वेगळ्या उंचीवर नेतो. बायोमेट्रिक सुरक्षा, ऑटोनॉमस नेविगेशन आणि एआय संचलित इनसाइटसारख्या प्रगत सुविधांचा समावेश करत जार्विज हे लगेज तुमचा प्रवास अधिक सोपा करतो. हे कस्टमाइज्ड करता येते व याद्वारे प्रवासात तुमचा मित्र बनतो. या स्लीक आणि फ्युचरिस्टिक लगेजमध्ये एक ऑटो फॉलो सुविधा आहे.

याद्वारे ते लगेज १० किलोमीटरपर्यंत तुमचा पाठलाग करते. १२० किलोग्राम किंवा त्यापेक्षा कमी वजनाच्या लोकांना हे लगेज उचलण्यासाठी आरामदायी पर्याय आहे. तसेच यात अत्यंत सोपी अशी रिमुवेबल बॅटरी आहे. ती दोन तासातच चार्ज होते. यामुळे हे एक प्रॅक्टिकल आणि पोर्टेबल साधन आहे.

एरिस्टा वॉल्टमध्ये आम्ही ट्रॅवल टेक्नोलॉजीत नूतनीकरणात आणखी प्रयोग करण्यासाठी कटिबद्ध आहोत. जसे जसे आयओटी आणि नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञान समोर येत आहे, तसा आपला प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी ही कंपनी अधिक उत्सुक आहे. या प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हा आणि भविष्याचा शोध घ्या.. जिथे प्रवास अत्यंत सोपा असेल.