भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमाची घोषणा

By: Editor_Manas

On: Friday, August 16, 2024 3:58 PM

Google News
Follow Us
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ साठी बीबीए एलएलबी अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे. बीबीए एलएलबी  साठी प्रवेश परीक्षा २४ ऑगस्ट रोजी आहे,त्यासाठी २२ ऑगस्ट ही नाव नोंदणीची अंतिम मुदत आहे. अधिक माहिती ८०१०९७७०१० या दूरध्वनी क्रमांकावर तसेच nlcpune@bharatividyapeeth.edu या ठिकाणी ईमेल करून मिळू शकेल.हा अभ्यासक्रम ५ वर्षाचा आहे.या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी एमएचसीईटी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ उज्वला बेंडाळे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 20, 2026

August 14, 2026

August 14, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 13, 2026