कोंढवा येथे बुधवारी बुद्ध जयंती उत्सव 

By: Editor_Manas

On: Wednesday, May 22, 2024 12:51 PM

Google News
Follow Us

पुणे: इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप तर्फे बुधवार ,दि.२३ मे रोजी बुद्ध जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.बुद्ध पौर्णिमा ही तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आहे.सर्वधर्मसमभाव  जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सर्व जण एकत्रितपणे साजरा करणार आहेत.इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक  असलम इसाक बागवान यांनी ही माहिती दिली. भैरवनाथ मंदिर समोर (लोणकर स्मशानभूमी द्वार) कोंढवा   येथे ‘एक गाव, एक उत्सव’ या धारणेने दुपारी १ वाजता हा कार्यक्रम कऱण्यात येणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026

July 9, 2026