पुणे,21 मे 2024 : बाळू फोर्ज इंडस्ट्रीज लि. (बीएफआयएल) या आघाडीच्या अभियांत्रिकी कंपनीने तीन अद्ययावत प्रॉडक्शन लाईन्सचे नुकतेच अधिग्रहण केल्याची घोषणा केली. याची क्षमता 72,000 टन फोर्जिंग उत्पादनांची असून या सर्वसमावेशक सुविधेमध्ये 16 टन क्लोज्ड डाय फोर्जिंग हॅमर,10 टन क्लोज्ड डाय फोर्जिंग हॅमर आणि 8000 टन क्षमता असलेले मेकॅनिकल फोर्जिंग प्रेस यांचा समावेश आहे. या सुविधांसह तेल आणि वायु,एरोस्पेस,डिफेन्स,रेल्वेज्,मायनिंग,अॅल्युमिनियम आणि वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती अशा महत्त्वाच्या क्षेत्रात कंपनीला आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यास मदत मिळेल.
बीएफआयएल तर्फे तीन अद्ययावत फोर्जिंग प्रॉडक्शन लाईन्सचे अधिग्रहण
By: Editor_Manas
On: Wednesday, May 22, 2024 12:56 AM
2bhk flat for sale in pune, 3bhk flat for sale in pune, antique shop in pune, best dentist in pune, cafes in pune, chimney cone in pune, dental clinic in pune, duplex in pune, eateries in pune, khau gali in pune, places to eat in pune, planespotting in pune, planespotting pune, pune, pune airport, pune airport guide, pune airport inside, pune antique shop, pune awesome place, pune cafes, pune places to visit, pune planespotting, villas in pune





