“इंडिया अचिव्हर्स पुरस्कार” सोहळा गोव्यात पार पडणार

यंदाचा “इंडिया अचिव्हर्स पुरस्कार”  सोहळा गोव्यातील पणजी या ठिकाणी पार पडणार असून युवा पत्रकार संघ आणि आणि ए.बी.एम यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. इतिहासाशी संबंधित कार्यरत व्यक्तिमत्व, व्यावसायिक, कला, मनोरंजन, मॉडेल, फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, व्यवसाय, लेखक आदींचा समावेश असणार आहे. विशेष पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह मानपत्र देऊन या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. 

त्याचबरोबर सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.अशी युवा पत्रकार संघ आणि ए.बी.एम यांनी अशी माहिती दिली.