मोठी बातमी : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याबाबत मोठी अपडेट

मोठी बातमी : काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याबाबत मोठी अपडेट

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

BJP : पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ; निष्ठावंतांचे मुंबईमध्ये राजीनामे

वास्तविक मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड या इच्छुक होत्या. त्यामुळे जागा वाटपात ही जागा काँग्रेस पक्षाला सुटावी यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले होते.

Crime News : दारू पिऊन आईवडिलांना मारायचा मुलगा, कंटाळलेल्या बापाने उचलले टोकाचे पाऊल

मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात आली होती. त्यामुळे वर्षा गायकवाड या नाराज असल्याची देखील चर्चा होती. मात्र, आपली नाराजी दूर करत वर्षा गायकवाड या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला देखील लागल्या होत्या.

तरुणीला कुरियरमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून फसविले तर ४० वर्षीय व्यक्तीची परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक; पुण्यात नेमकं चाललंय काय?

मात्र, आता वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पुणेकर हा वडापाव खाल्याशिवाय पुढे जात नाही, असं आहे तरी काय?

Big News : शिंदे गटातील बड्या नेत्याच्या गाडीवर हल्ला; वाहनावर भिरकावला दगड; कारची काच फुटली

ED BIG NEWS : पुण्यात चालले काय; ईडीचे पथक पुण्यात, गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यावर छापे

ब्रेकिंग : उद्या पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार? काँग्रेसचा बडा नेता काँग्रेस सोडणार

बापरे! सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवार, पार्थ यांचे ५५ लाखांचे कर्ज; पहा किती संपत्ती…