आधी गोळ्या झाडल्या अन् मग… पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

उल्हासनगर येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आता या गोळीबाराच्या घटनेचं व्हिडीओ फुटेज समोर आलं आहे. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घडलेल्या घडामोडी या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. ज्यात सुरूवातीला गोळीबार आणि त्यानंतर दोन गटात सुरु असलेला हाणामारी स्पष्ट दिसत आहे.

BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

काल रात्री शिवसेना शिदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांच्या एका मित्रावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Crime : मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, ‘माझा मुलगा कामाचा नाही..’ म्हणत सासरा बेडरुममध्ये

महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावातील जमिनीवरुन दोघांमध्ये वाद सुरू होता. इतकेच नाही तर त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत शिंदे गटाकडून पाडण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं. याच दरम्यान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये हल्ला करण्यात आला. यादरम्यान पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्या.

Porn Star Jesse Jane : लोकप्रिय पॉर्नस्टार जेसी जेन आणि बॉयफ्रेंड Brett Hasenmueller चे निधन; राहत्या घरात आढळले मृतावस्थेत, ड्रग ओव्हरडोज झाल्याचा संशय