#Viral Video : शाळेच्या गणवेशावरच मुलांनी केले अश्लील चाळे, व्हायरल व्हिडिओ पाहून नागरिक झाले संतप्त…

#Viral Video : सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्या माध्यमावर एखादी गोष्ट अपलोड झाली की सेकंदाच्या आत लाखो लोकांपर्यंत पोहोचत असते. अशीच एक घटना सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संमिश्र भावना पाहायला मिळत आहे. काही नागरिक संतप्त झाले आहे तर काही लोक या व्हिडिओचे मजे देखील घेत आहेत.

इंटरनेटवर गेल्या एक-दोन दिवसापासून सार्वजनिक ठिकाणी काही शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या गणवेशावर अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओमुळे सगळीकडे एकच चर्चा होताना दिसून येत आहे.

ही घटना दिल्ली येथे घडलेली आहे. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की, सार्वजनिक ठिकाणी हल्ली मोठ्या प्रमाणावर अश्लील चाळे होत असतात. अश्लील चाळे कुठे ना कुठे कॅमेरा मध्ये कैद होतात हे देखील तरुण मंडळीने लक्षात ठेवायला पाहिजे, परंतु सध्याची तरुण मंडळी कोणत्याही प्रकारचे भान राखता सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करण्यात दंग असतात.

#Woman fight : अरेरे….यांना आवरा रे……बसची सीट मिळवण्यासाठी महिलांनी केली चक्क फ्रीस्टाइल हाणामारी, फाईट बघून तुम्ही देखील व्हाल थक्क!

जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला असाल तर त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा दोन मुलींना किस करत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. या तीन शाळेतील मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.

ही घटना मेट्रोच्या पुलाखाली सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्याच्या बाजूला घडलेली आहे आणि हीच घटना कॅमेरा मध्ये कैद झालेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मेट्रोमध्ये अश्लील कृती घडणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यापैकी एक हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय देखील बनलेला आहे.

या व्हिडिओमध्ये हे तिन्ही मुलं शाळेच्या गणवेशावरच आहेत. भविष्यात या मुलांवर काही ॲक्शन घेतले जातात का ? हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे तसेच शाळेच्या गणवेशावरच एक विद्यार्थी दोन विद्यार्थिनींना किस करताना चे दृश्य असलेला व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करण्यात आलेला आहे.@Raka440 या युजरने हा व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलेला आहे.

हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही मिनिटाच्या आतच पाच हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या समस्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहेत. काही लोक हास्यास्पद कमेंट करत आहे तर काही लोक संतप्त भावना देखील व्यक्त करत आहेत परंतु अशा प्रकारचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होणे ही चिंताजनक बाब आहे, अशी देखील एका युजरने प्रतिक्रिया केलेले आहेत तसेच शाळेत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी नको तिकडे लक्ष देणे देखील चुकीचे आहे असे देखील एका युजरने म्हटले आहे.

एकंदरीत काय की सार्वजनिक मेट्रो पूलाच्या खाली घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे असे म्हणायला हरकत नाही.