हा cute मुलगा आज लाखोंच्या हृदयावर करतोय राज्य, पत्नी तर दिसते इतकी सुंदर की पाहून व्हाल थक्क!

116
ranveer-singh_2023051023261

दिलेल्या फोटोमध्ये तुम्हीच मुलगा पाहत आहात. या मुलाने अभिनय विश्वामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्याचा हा फोटो पाहून प्रत्येक जण थक्क झालेले आहे. अनेकांना हा मुलगा कोण आहे?,हे देखील ओळखता येत नाहीये.

आपल्यापैकी अनेकांनी अभिनेता, अभिनेत्री सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर पाहिले असतील. यांचे फोटो व्हायरल होतात याबद्दल काही नवीन गोष्ट नाही परंतु आपल्या आवडत्या अभिनेता व अभिनेत्री चे लहानपणीचे फोटो पाहिल्यावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतात, याची कल्पना आपल्या सर्वांना आहे.

VIDEO : धक्कादायक : पुण्यातल्या पोलीसांना ‘राजकीय हात’ लागतोच कशाला? पुण्यात पोलीसांचे चाललंय काय? अल्पवयीन मुलांना पोलीसांकडुन जबर मारहाण; कुटुंबीयांना शिवीगाळ तसेच उर्मट भाषा वापरल्याची माहिती

अनेक जण तर वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज देखील लावत असतात, त्याचबरोबर सोशल मीडियावर एका अभिनेतेचा लहानपणीचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

अनेक जण वेगवेगळ्या तर्कवितर्क देखील लावत आहेत. तुम्ही देखील हा फोटो पाहिला तर तुम्हाला देखील हा हिरो ओळखणे नक्कीच कठीण जाईल, कारण की या हिरोचा चेहरा च तसा वेगळा अन् गोड आहे. या हिरोच्या लहानपणीचा फोटो हा अगदी क्युट आणि हँडसम आहे.

फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा अतिशय गोंडस आहे. या मुलाने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या हृदयावर राज्य केलेले आहे. बॉक्स ऑफिसवर एखादा चित्रपट आलेला आहे आणि तो यशस्वी झाला नाही असे आतापर्यंत देखील कधी झाले नाही.

ranveer1

या मुलाने एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्याची पत्नी देखील दिसायला इतकी सुंदर आहे की तिच्या रूपाचे गोडवे देखील अनेक जण गातात.

फोटोमध्ये जो हँडसम क्युट मुलगा दिसत आहे, तो आहे बॉलीवूडमधील हंक अभिनेता रणवीर सिंग. ज्याने आपल्या जबरदस्त स्टाईल मुळे आपले आगळे वेगळे ओळख निर्माण केलेली आहे, तसेच रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोन बॉलीवूड इंडस्ट्री मधील सर्वांचे आवडते कपल आहे.

या दोघांनी आतापर्यंत अनेक चित्रपट एकत्र केलेले आहेत, त्यामध्ये रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांचा समावेश आहे. हे दोघे कपल आपल्या फॅशन स्टाईल मुळे देखील अनेकदा चर्चेमध्ये येत असतात. दोघांची जोडी खूपच पसंत केली जाते.

गेल्या अनेक दिवसापासून रणवीर सिंगचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आलेला नाही परंतु रणवीर जाहिराती, वेगवेगळे टॅलेंट शो, रियालिटी शो यांच्या माध्यमातून उपस्थिती दर्शवत असतो आणि आपली आगळीवेगळी झलक लोकांना दाखवत असतो.

जरी रणवीर हल्ली चित्रपटांमध्ये दिसत नसला तरी त्याचे अनेक प्रोजेक्ट आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्या भूमिका देखील वेगळ्या असणार आहेत. लवकरच त्याचा नवीन कोरा सिनेमा येईल अशी चाहता वर्ग आतुरतेने वाट पाहत आहे.