प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा ‘तो’ व्हायरल मॅसेट खोटा

52
Pradhan-Mantri-Mudra-Yojana-768x432-1

प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत 1750 लोन एग्रीमेंट एवढे रुपये भरुन 1 लाख रुपयाचे लोन तुम्ही प्राप्त करु शकतात. असा मॅसेज आणि एक लेटर सध्या व्हायरल होत असून हा मॅसेज खोटा असून अशा प्रकार कोणतेच लोन मिळत नसल्याचे फॅक्ट चेकमधून समोर आले आहे.