रांजणगाव-ओझर अष्टविनायक महामार्गावर दुर्दैवी अपघात; सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पोंदेवाडी (ता. आंबेगाव) : रांजणगाव ओझर अष्टविनायक महामार्गावर रविवारी (२२ जून) दुपारी झालेल्या दुर्दैवी अपघातात सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ...
Read more