सोनालिकाने जानेवारी २०२३मध्ये ९,७४१ ट्रॅक्टरची केली विक्रमी नोंद

95
ITL records highest annual sales ever with 15160 tractors in FY 2023

पुणे १३ फेब्रुवारी २०२३ : सोनालिकाने भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टरने नवीन विक्रमी कामगिरीसह आर्थिक वर्ष २०२३ मधील आपल्या सुंदर प्रवासाला आणखी गती दिली असून २६ टक्के देशांतर्गत विक्रीची नोंद करत जानेवारी २०२३ मध्ये एकूण ९,७४१ ट्रॅक्टरची विक्री केली आहे.

हेही वाचा : पुण्यात खळबळ : दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुखी संसाराला कुणाची नजर लागली? प्रेमविवाह केला, नंतर…

कंपनीने अलीकडेच उचललेल्या अधिकृत संकेतस्थळावर ट्रॅक्टरच्या किमती जाहीर करण्याच्या आणि परिवर्तनशील ग्राहककेंद्रीत दृष्टिकोनामुळे मुख्यतः घडलेल्या या कामगिरीने सोनालिकासाठी २०२३ या वर्षीची भव्य सुरूवात झाली आहे आणि पुढील वर्षभरासाठी कंपनीची दिशा निश्चित झाली आहे.

हेही वाचा : BIG NEWS : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवले; हे आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

या चकित करणाऱ्या कामगिरीमुळे कंपनीने उद्योगाच्या वाढीलाही मागे टाकले असून ती १,२८,१९० वायटीडी ट्रॅक्टर विक्रीसाठी (एप्रिल २२ – जानेवारी २३) तिने केलेल्या अथक प्रयत्नांतून प्रतिबिंबित होते.

हेही वाचा : तुम्हाला माहित आहे का राज ठाकरेंचा राजीनामा संजय राऊतांनी लिहिला होता…जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले,की नाविन्यपूर्ण उत्पादने लाँच करण्याबरोबरच आम्ही वेबसाइटवर ट्रॅक्टरच्या किमती जाहीर करण्यासारखे अनोखे उपक्रम ही राबवत आहोत.

हेही वाचा : हि बातमी वाचाल तर महिण्याकाठी हजारो रुपये कमवाल

त्यामुळे शेतकरी समुदायामध्ये एक प्रकारची क्रांती घडून आली आहे कारण आम्हाला आमच्या वेबसाइटवर तसेच डीलरशिपवरही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

या दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांची एक मोठी समस्या सुटली असून आमच्या आधीच मजबूत असलेल्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओसोबतच ट्रॅक्टर खरेदी प्रक्रियेत अशा पारदर्शकतेची हमी देऊन आम्ही आमच्या ब्रँडवर शेतकऱ्यांचा विश्वास आणखी मजबूत करत आहोत.

हेही वाचा : पुण्यात व्हॅलेंटाईन विकलाच धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीच्या…