गेल्या अनेक दिवसापासून एमपीएससी उत्तीर्ण झालेली दर्शना पवार हत्या प्रकरण गाजत आहेत. वेगवेगळ्या माध्यमांसमूहांवर देखील चर्चा केली जात आहे. दर्शना पवार हिचा मित्र राहुल हंडोरे यानेच दर्शनाची आत्महत्या केलेली आहे, हे स्पष्ट झाले आहे. या दोघांचे संबंध कसे होते?याबद्दलची माहिती राहुलच्या मित्राने दिली आहे, यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळे वळण प्राप्त होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एकटीला घडली. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी 18 जून रोजी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला. दर्शना पवार ही एमपीएससी उत्तीर्ण होती. तिचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आल्यानंतर अनेक अशा काही गोष्टी समोर आल्या. या गोष्टीचा तपास पोलीस करत आहेत या एकंदरीत प्रकरणावर तिचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याच्यावर संशय घेतला गेला. राहुल ला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. राहुल सध्या पोलीस कोठडीत आहे. राहुलची पोलीस कसून चौकशी करत आहे.
राहुल आणि दर्शना हे दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. राहुल हा नाशिक येथील सिन्नर तालुक्यातील शाहूवाडी येथे राहायचा. याच ठिकाणी दर्शनाचे मामा देखील राहायचे. या दोघांचे घर एकमेकांच्या शेजारी असल्याने दोघांची ओळख लहानपणापासून होती असे म्हटले जात आहे. राहुलच्या घरची परिस्थिती सामान्य होती. त्याच्या भावाला रोजगार नव्हता एकंदरीत परिस्थिती हलाखीची होती.
दर्शना लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होती. मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दर्शना राज्यातून तिसरी आली होती. ती लवकरच क्लास वन अधिकारी होणार होती. परीक्षा पास झाल्यानंतर दर्शना राहुल पासून लांब राहू लागले असे तिच्या मित्राने सांगितले. इतकेच नाही तर दर्शनाने राहुलच्या लग्नाचा प्रस्ताव देखील फेटाळला होता. या सर्व गोष्टींचा राग राहुलच्या डोक्यात होता.
राहुल दर्शनाला राजगड किल्ल्यावर ट्रेकिंग साठी नेले होते. दर्शनाने राहुल दोघेही १२ जूनला सकाळी बारा वाजता गेले असल्याचे चित्र मध्ये दिसून आले. मात्र सकाळी दहा वाजता राहुल दर्शनाची हत्या राहुल केली. हा संशय खरा ठरला. त्यानंतर 18 जून रोजी दर्शनाचा किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला त्यानंतर सगळीकडे हाहाकार माजला.