Pune Prahar : विजयन नंबिआर यांचे निधन

177

पुणे : मोशी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयन नंबिआर (वय ६८) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या निरीक्षण विभागाच्या माजी सहायक सरव्यवस्थापक अमिता नंबिआर यांचे ते पती होत.