Home #फोटो फिचर Pune Prahar : तेलगू सिनेमात मराठमोळ्या भाग्यश्रीने दाखवला मादक अदांचा जलवा
भाग्यश्रीने तेलगू चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.
यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.
या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.
भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे.
फोटोतील तिच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच असतत.
भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे.
रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे.
यानंतर ती ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘काय रे रास्कला’ अशा चित्रपटात दिसली होती.