Whatsapp ऍप्लिकेशनमधील खासगी चॅट या ऑप्शनच्या मदतीने करू शकता हाईड, जाणून घ्या महत्त्वाचे 2 फीचर्स!

68
whatsapp

आपल्यापैकी अनेक जण whatsapp ऍप्लिकेशन वापरतात. व्हाट्सअप ऍप्लिकेशन आता काळाची गरज झालेली आहे. या व्हाट्सअप ऍप्लिकेशन शिवाय आपण आपला संवाद अपुरा आहे, असे समजू शकतो कारण की दैनंदिन जीवन जगत असताना एकमेकांना मेसेज पाठवण्यासाठी या ऍप्लिकेशनचा वापर आपल्याला आवश्यक करावा लागतो.

अनेकदा एकमेकांशी गप्पा मारत असताना आपण जे चॅट्स करतो त्या गप्पा इतरांपासून सुरक्षित ठेवायचे असतील तर त्यास करता तुम्ही या चॅट्स भविष्यात हाईट देखील करू शकता म्हणजेच लपवू शकता यासाठी तुम्हाला या फीचरची मदत लागू शकते.

ग्राहकांना व्हाट्सअप ऍप्लिकेशन जास्तीत जास्त चांगले वापरता यावे याकरिता मेटाने व्हाट्सअप मध्ये नवीन नवीन फीचर्सचा वापर केलेला आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक असे काही फीचर्स यामध्ये जोडले गेलेले आहेत ज्यामुळे आपल्या संवाद अतिशय सोपा आणि सोकर होत आहे.

हे देखील वाचा : काय म्हणता ! आयफोन 13 फक्त 23 हजारांना, “फ्लिपकार्ट” वेबसाईटवर सुरू आहे बंपर ऑफर !

त्याचबरोबर आता व्हाट्सअप मध्ये चॅट लपवण्याची सुविधा देखील निर्माण करण्यात आलेली आहे. या नवीन पिक्चर मुळे तुम्ही ठराविक चॅट्स हाईड करू शकता किंवा लॉक देखील करू शकता यासाठी तुम्हाला पुढील दोन पायऱ्यांचा वापर करावा लागेल. या पायऱ्यांचा वापर करून चॅट्स सुरक्षित आणि हाइड करू शकता.

चॅट्स लपवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले फीचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही साठी उपलब्ध होणार आहे. हे फीचर वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेसेजच्या नोटिफिकेशन्स आपोआप सायलेंट होतील पण तुम्हाला लॉक केलेला चॅटमध्ये नवीन मेसेज आलेला आहे हे मात्र नक्की कळणार.

तुम्हाला व्हाट्सअप मध्ये चॅट्स लपवण्यासाठी सर्वप्रथम चॅटवर जायचं आहे त्यानंतर प्रोफाईलवर क्लिक करायचे आहे. तेथे गेल्यानंतर खालच्या दिशेला चॅट लॉक हा ऑप्शन दिसेल. त्यानंतर चॅट्स लॉक ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी च्या मदतीने तुम्ही तुमची चॅट्स लॉक करू शकता.

या काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्हाट्सअप मधील चॅट आता लपवू शकता.

एक महत्त्वाची सूचना आहे की लॉक केलेले चॅट्स तुम्हाला लॉक चॅट्स फोल्डरमध्ये दिसतील. फिंगर किंवा फेस अंड शिवाय हे चॅट्स करून पाहणे युजरला अशक्य होईल.

त्याचबरोबर दुसरा पर्याय म्हणजे व्हाट्सअप मधील Archive या ऑप्शनच्या मदतीने देखील तुम्ही तुमची चॅट्स लपवू शकता. ही पद्धत व सुविधा आधीपासूनच व्हाट्सअप मध्ये उपलब्ध आहे.

चॅट Archive करण्यासाठी आपल्याला कोणत्याही चॅटवर लॉंग प्रेस करायचे आहे त्यानंतर येणाऱ्या आरची ऑप्शन वर क्लिक करायचे आहे त्यानंतर काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमची चॅट्स Archive करू शकता.

चॅट Archive केल्यानंतर तुम्हाला अर्जुन फोल्डर दिसेल. या फोल्डर ॲप मध्ये वरच्या दिशेला हा फोल्डरवर दिसू नये म्हणून तुम्ही चार्टचे ऑप्शन देखील निवडू शकता.