आपल्या सर्वांना माहिती आहे की, आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. आधार कार्ड एक महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून मानले जाते. सर्व ठिकाणी पुरावा म्हणून आधार कार्ड लागतो तसेच नवीन मोबाईल घेतल्यावर अनेकदा सिम घेण्यासाठी आपण या कागदपत्राचा वापर करत असतो तसेच जर आपल्याला नवीन सेम घ्यायचे असेल तर अशावेळी देखील आधार कार्ड ची आवश्यकता लागते.
आपल्यापैकी अनेकांनी सिम कार्ड विकत घेत असताना आधार कार्ड कॉपी दुकानदाराला दिले असेल परंतु अनेकदा सिम कार्ड हरवले असेल किंवा आपण सिम कार्ड वापरत नसेल तर ते ब्लॉक कसे करायचे याबद्दल देखील आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तसेच तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड चालू आहेत याची माहिती देखील तुम्हाला लेखांमध्ये मिळेल.
अनेकदा सिम कार्ड च्या मदतीने गैरव्यवहार होण्याची शक्यता असते, अशावेळी जर तुम्ही कोणतेही सिम कार्ड वापरत नसाल तर तुम्हाला ते सिम कार्ड बंद करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला तुमचे एखादे सिम कार्ड बंद करायचे असेल तर किंवा एखाद्या सिम कार्ड तुमच्या नावावर चालू असेल तर त्याची संपूर्ण माहिती आधार कार्ड च्या मदतीने मिळू शकते.
तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या मदतीने आधार कार्ड वर जो क्रमांक असतो, तो क्रमांक या लिंक वर टाकून तुम्ही तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्ड घेतलेले आहेत तसेच तुमचे आधार कार्ड कोणकोणत्या ठिकाणी पुरावा म्हणून दाखवलेले आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते. ही लिंक आधार कार्डची ऑफिशियल लिंक आहे. या लिंक वर आवश्यक काही पायऱ्या फॉलो करून तुम्ही सहजच माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट देणे अनिवार्य आहे.
आधार कार्ड ची अधिकृत लिंक पुढीलप्रमाणे आहे