Shares : शेअर बाजारात चढ उत्तर हे सुरूच असता परंतु नेमकं केव्हा कोणत्या दिशेला शेअर्स जाणार हे जर आधीच माहित झालं तर किती सोईस्कर होईल असा विचार प्रत्येक गुंतवणूक दारांना येत असतो.
त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास देखील केला जातो व त्या आधारावर बाजाराची किंवा विशिष्ट शेअर्सची चाल कोणत्या दिशेला असेल याचा अंदाज लावला जातो.
असाच एक महत्वाचा अंदाज सध्या तज्ञ गुंतवणूकदारांनीं व्यक्त केला आहे. त्यानुसार तीन शेअर मध्ये उतार बघायला मिळू शकतो.
कंपन्यांचे निकाल जसजसे येत आहेत, तसतसे मार्केट मधील तज्ञ इतर गुंतवणूकदारांना त्या आधारावर व्यवहार करण्याचा सल्ला देत आहेत. अशा परिस्थितीत तोटा टाळण्यासाठी Tata Motors, Relaxo Footwear आणि Avenue Supermarts या 3 शेअर्सला जर तुम्ही मिड टर्म साठी होल्ड केलेल असेल तर त्यांना विकण्याचे मत तज्ज्ञांनी दिले आहे.
यात पुढील काही काळात 12 ते 18% पर्यंत घसरण बघायला मिळू शकते.