नेपाळमधील विशेष कार्यक्रमात फोनपेतर्फे युपीआय सेवा सादर   

पुणे ३ मे २०२४ : फोनपे नेआज नेपाळमधल्या काठमांडू येथील आयोजित एका विशेष कार्यक्रमात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस  प्लॅटफॉर्मद्वारे समर्थित असलेल्या ...
Read more

गायनोवेदा तर्फे पुण्यात पहिल्या क्लीनिक ची सुरुवात

फर्टिलिटीसाठी आयुर्वेद, तंत्रज्ञान, सामग्री आणि समुदाय यांचे अनोखे मिश्रण असलेली भारतातील पहिली आयुर्वेद फर्टिलिटी कंपनी गायनोवेदा यांनी पुण्यात त्यांचे दुसरे ...
Read more

पुण्यात उभारणार टिपू सुलतान यांचे भव्य स्मारक : अनिस सुंडके

पुणे,०३ मे,२०२४: पुणे लोकसभा निवडणूक रंगतदार होताना दिसत आहे. या निवडणुकीसाठी विविध पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. भेटीगाठी, पदयात्रा रोज ...
Read more

महिलांसाठी ओएसिस फर्टिलिटी ची ‘मी मनस्वी’ मोहीम

पुणे, ०३ मे २०२४ : राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह २०२४ व ओऍसिस फर्टीलिटीच्या चवथ्या वर्धापन दिनानिमित्त, “#मी मनस्वी”- ओएसिस फर्टिलिटी, पुणे सेन्टर द्वारे फर्टिलिटी उपचार विषयी जनजागृती आणि लग्नानंतर येणाऱ्या वंध्यत्वाच्या समस्यचे समाधान आणि जोडप्यांना त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्यांवर खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली. या उद्घाटन प्रसंगी पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. आरती निमकर, आयएमए पिंपरी चिंचवड विभागाच्या अध्यक्षा डॉ .माया भालेराव, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड विभागाच्या सचिव डॉ सारिका लोणकर हे सर्व सन्मानीय अतिथी, तसेच सामाजिक कार्यकत्या श्रीमती नलिनी बलकवडे हे विशेष अतिथी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक ओऍसिस फर्टीलिटीचे क्लिनिकल हेड डॉ नीलेश उन्मेश बलकवडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ओऍसिस फर्टीलिटी च्या डॉ भारती खोलापुरे,डॉ सायली चव्हाण, डॉ स्नेहा बल्की , डॉ. अश्विनी वाघ या देखील उपस्थित होत्या. या प्रसंगी महाराष्ट्राचे लाडके हास्य कलाकार, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर यांचा विनोदी प्रहसनानंचा कार्यक्रम घेण्यात आला आणि ५ गरजू विद्यार्थीना “उन्मेष” शिष्यवृती देण्यात आली. आजच्या युगात स्त्रिया या स्वतःच्या करिअर अणि भविष्या याबद्दल गंभीर असतात. तरीही जेव्हा फर्टीलिटी क्षमतेचा प्रश्न येतो तेव्हा त्या एक दुविधा स्थितीत अडकतात. ओएसिस फर्टिलिटी, पुण्यातील अग्रगण्य फर्टीलिटी चैन आहे जी स्त्रियांसाठी फेर्टीलिटी प्रेझर्व्हशनसाठी उपाय आणि उपचार प्रदान करते. “मी मनस्वी” ही मोहीम ओएसिस फर्टिलिटीने महिलांना फर्टीलिटी क्षमतेच्या विविध पर्यायांसह सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे ज्यात फर्टीलिटी जतन करण्याच्या पद्धती जसे की स्त्रीबीज फ्रीझिंगबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. स्त्रीबीज फ्रीझिंग ही एक नवीन फर्टीलिटी प्रेझंर्व्हशन पद्धत आहे जी महिलांना ...
Read more

वी ने अझरबैजान आणि आफ्रिकेतील निवडक देशांमध्ये चिंतामुक्त प्रवास करता यावा यासाठी आणले विशेष पोस्टपेड रोमिंग पॅक

गेल्या काही वर्षात अझरबैजानला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार अझरबैजानला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या ...
Read more

टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स पुण्यामध्ये २ मे आणि ३ मे २०२४ हे दोन दिवस वॉक-इन रिक्रुटमेंट मोहीम आयोजित करणार

पुणे, एप्रिल, २०२४:  भारतामध्ये एरोस्पेस आणि डिफेन्स सोल्युशन्स बनवणारी एक आघाडीची खाजगी कंपनी टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने पुण्यामध्ये २ मे ...
Read more

Hershey India Bolsters its Chocolate Portfolio with the launch of HERSHEY’S Choco Delights

Mumbai, April 29, 2024: Hershey India Pvt. Ltd., a subsidiary of The Hershey Company, a leading global Snacking and Confectionery Company ...
Read more

सोनी इंडियाने ब्राव्हिया थिएटर क्वाडसह होम सिनेमा एंटरटेन्मेंटची मजा वाढवली

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2024: सोनी इंडियाने आज ब्राव्हिया थिएटल क्वॉड लाँच करून घरातील मनोरंजनाचे नवी क्षितिज गाठले आहे. ही ...
Read more

दळवी हॉस्पिटलला ‘पीपलफाय’तर्फे रुग्णवाहिका भेट

पुणे: पीपलफाय कंपनीच्या वतीने सीएसआर उपक्रमांतर्गत पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या दळवी हॉस्पिटलला रुग्णवाहिका भेट देण्यात आली. आठ लाख रुपयांच्या देणगीतून अत्याधुनिक ...
Read more

८६ टक्‍के भारतीय व्‍यवसाय स्थिरता आणि व्‍यवसाय नफा यामधील सकारात्‍मक संबंधाला प्राधान्‍य देतात: एसएपी सस्‍टेनेबिलिटीच्या अभ्यासातील  निष्कर्ष

पुणे २९ एप्रिल २०२४:  एसएपी नाऊ या २००० हून अधिक प्रतिनिधींनी उपस्थिती दाखवलेल्‍या प्रमुख ग्राहक इव्‍हेण्‍टमध्‍ये एसएपीने नवीन ‘सस्‍टेनेबिलिटी अभ्यासातील ...
Read more