BIG BREAKING NEWS : बैलगाडा शर्यतीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

56

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं बैलगाडा प्रेमींना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीला अभय देण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं बैलगाडा शर्यतींमधील कायदेशीर अडचणी दूर झाल्या आहेत.

बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी घालणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. कायद्यात करण्यात आलेले बदल समाधानकारक आहेत, असं सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत खासदार अमोल कोल्हे यांना आनंद व्यक्त केला. बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टानं परवानगी दिल्यानं आता आपली देखील जबाबदारी वाढली आहे.

बैलगाडा शर्यतीला सकारात्मक रुप मिळावं, हिच आपली जबाबदारी आहे, असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा निर्णय दिलासादायक आहे. या शर्यतींच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते.

ही आनंदाची बाब आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले. बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टानं परवानगी दिल्यानं आता आपली देखील जबाबदारी वाढली आहे.

बैलगाडा शर्यतीला सकारात्मक रुप मिळावं, हिच आपली जबाबदारी आहे, असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा निर्णय दिलासादायक आहे.

या शर्यतींच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. ही आनंदाची बाब आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.

————————————————————————————————————————

🪀 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि इतर महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करून जॉईन करा..! 👇🏻

https://chat.whatsapp.com/FScfXHDJHL22NadqZHQPdI

https://chat.whatsapp.com/FScfXHDJHL22NadqZHQPdI