पुणे शहर आपल्या सर्वांना माहितीच आहे. पुणे शहराचा इतिहास पुणे शहराची कीर्ती वाढत असतो. आजही पुणे शहरांमध्ये अशा अनेक गोष्टी, वास्तू आहेत ज्या पुणे शहरांचा नाव लौकिक वाढवत असतात.
“पुणे तेथे काय उणे” असे देखील म्हटले जाते. पुणे आज विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत पुणे शहरात अनेक नवीन प्रकल्प देखील सुरुवात केले गेलेले आहेत.
पुणे शहरात पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यामध्ये मेट्रो देखील सुरू करण्यात आलेली आहे.
पुणे शहरातील विविध भागांमध्ये मेट्रोचे काम देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, अशावेळी सगळीकडे मोठ्या प्रमाणात दुरुस्ती बांधकाम खोदकाम चालू असताना पुण्यामध्ये अशा अनेक काही गोष्टी घडत आहेत, ज्यामुळे पुणे शहराचे नाव खराब होत आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची घटना म्हणजे चोरीची घटना.
WHATSAPP ऍप्लिकेशनमधील खासगी चॅट या ऑप्शनच्या मदतीने करू शकता हाईड, जाणून घ्या महत्त्वाचे 2 फीचर्स!
पुण्यामध्ये हल्ली गेल्या अनेक दिवसांपासून चोरीची घटना वाढू लागली आहे याकरिता पोलीस प्रशासन देखील योग्य पावले उचलत आहेत.
चोरट्यांनी पुणे मेट्रो येथील काही महत्त्वाचे सामान पळवल्याची घटना देखील घडलेली आहे. ही घटना बोपोडी मेट्रो स्थानक परिसरात घडली आहे.
या चोरांनी चक्क मेट्रो सिग्नल यंत्रणेतील तांब्याच्या तारा चोरल्याची घटना घडलेली आहे. या घटनेमुळे पुणे परिसरात एकच खळबळ जनक वातावरण निर्माण झालेले आहे.
त्याचबरोबर तारा चोरल्याची घटना ही परिसरात घडलेली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेले आहे. याबाबत मंजुनाथ व्यंकटाचलाय वय वर्ष 36 यांनी खडके पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिलेले आहे.