वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे, अशातच भारत सरकार द्वारे वेगवेगळे निर्णय घेण्यात आलेले आहे.
या निर्णयामध्ये पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्याची माहिती देखील समोर येत आहे परंतु या निर्णयाबाबत अनेकांच्या मनामध्ये शंकेचे वातावरण देखील निर्माण झाले आहे म्हणूनच हा निर्णय खोटा आहे की खर आहे? याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशातील तेल व्यापारी कंपन्यानी देखील नियमित पेट्रोल आणि डिझेलचे नवीन भाव देखील सादर केलेले आहेत तसेच किंमतीमध्ये झालेला बदल देखील त्यांनी जाहीर केलेला आहे.
तेलाच्या किमती बद्दल जाणून घ्यायचे असल्यास भारतामध्ये प्रामुख्याने सकाळी 6 वाजता इंधनाच्या दराची तपासणी केली जाते, त्याचबरोबर जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी तेलाच्या किमतीत बदल केला जात असे.
भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेल यांची यांच्या किमतीत देखील आपल्याला तफावत दिसून येते. बिहारमध्ये पेट्रोल 25 पैशांनी 108. 90 रुपये व डिझेल हे 23 पैशांनी म्हणजेच 95.57 रुपये स्वस्त झालेले आहे. छत्तीसगडमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 47 पैशांची घट झालेली दिसून येते. जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल 1 रुपये तर डिझेल 78 पैशांनी स्वस्त झाले आहे.
BIG BREAKING NEWS : देशात पुन्हा नोटाबंदी; हि नोट होणार बंद; नोटा बदलण्यासाठी ४ महिन्यांची मुदत
महाराष्ट्र राज्य बद्दल बोलायचे झाल्यास, पेट्रोल 41 पैशांनी वाढवून १०६/८५ रुपये तर डिझेल 93 35 रुपयावर पोहोचले आहे तर किरकोळ किंमतीने पंजाब उत्तर प्रदेश गुजरात मध्ये पेट्रोल आणि डिझेलची वाढ देखील झालेली आहे.
देशभरामध्ये व्यावसायिक एलपीजीच्या दरामध्ये कमी करण्यात आलेले आहे. देशातील चार महानगरांमध्ये ही कपात 171.50 रुपये आहे. नवीन दर हे 1 मे पासून लागू केले गेलेले आहेत.
तेल ट्रेडिंग कंपनीच्या वेबसाईटवर नवीन किंमती देखील प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. दिल्लीमध्ये 19 किलोचा गॅस सिलेंडर 2021 50 रुपयांना मिळतोय. हाच गॅस सिलेंडरची किंमत पूर्वी 2192.50 रूपये इतकी होती.
आता आपण राज्यानुसार गॅस सिलेंडरच्या किंमती जाणून घेऊया
लेह- १२९९ | आयझॉल -१२५० | श्रीनगर- ११६९| पाटणा- ११४२.५ | कन्याकुमारी- ११३७ | अंदमान – ११२९ | रांची- १११०.५ | शिमला- १०९७.५ | दिब्रुगड- १०९५ | लखनौ- १०९०.५ | उदयपूर १०४८.५ | इंदूर- १०८१ | कोलकाता- १०७९ | डेहराडून- १०७२ | चेन्नई- १०६८.५ | आग्रा- १०६५.५ | चंदीगड- १०६२.५ | विशाखापट्टणम- १०६१ |
अहमदाबाद- १०६० | भोपाळ- १०५८.५ | जयपूर- १०५६.५ | बंगलोर-१०५५.५ | दिल्ली- १०५३ | मुंबई- १०५२.५ |
या चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर;
मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.86 रुपये.आणि डिझेल 94.46 रुपये प्रति लिटर.
दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर