फक्त दहा हजार रुपये मध्ये विकत घ्या मोटरोला नवीन 5 जी फोन, खिशाला परवडेल असा किफायतशीर मोबाईल….

वर्ष सुरुवातीलाच अनेक मोबाईल कंपन्यांनी स्मार्टफोन स्वस्तामध्ये विकायला सुरुवात केली आणि म्हणूनच अनेक मोबाईल प्रेमींनी भरभरून या सर्व ऑफरला प्रतिसाद दिलेला आहे. काही महिन्यापूर्वी भारतीय बाजारामध्ये मोटरोला G35 5G हा स्मार्टफोन लॉन्च झालेला होता. आता भारतीयांना हाच स्मार्टफोन अत्यंत कमी किमतीमध्ये उपलब्ध होत आहे. कंपनीने जाहीर केलेल्या डिस्काउंट मुळे हा फोन दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये ग्राहकांना उपलब्ध होत आहे, अशी अधिकृत माहिती मोटरोला कंपनीने स्वतः जाहीर केलेली आहे.

काही दिवसांपूर्वीच मोटोरोला ने सर्वात स्वस्त फाईव्ह जी स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केलेला होता. त्याची माहिती विविध ई-कॉमर्स वेबसाईटवर देखील देण्यात आलेली होती. आता फ्लिपकार्ट वर देखील हा फोन बंपर ऑफर मध्ये सेल होत आहे, याबद्दल जाहिराती देखील आलेल्या आहेत. या सर्व ऑफरचा ग्राहक आणि जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी माहिती खुद्द मोटोरोला कंपनीने दिलेली आहे.

हा मोबाईल फोन ग्राहकांसाठी दहा हजारापेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन अतिशय उपयुक्त असून या मोबाईल फोन मध्ये अनेक उपयुक्त फीचर्स आहेत, जे सर्वसामान्य ग्राहकांना आकर्षित करणारे आहेत. जर तुमचा देखील बजेट लो असेल तर अशावेळी तुम्ही हा मोबाईल फोन हमखास विकत घेऊ शकता.

हा स्मार्टफोन विकत घेण्याकरिता तुम्हाला फ्लिपकार्ट वर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत तसेच बँक ऑफर मध्ये आयडीएफसी फर्स्ट पावर वुमन प्लॅटिनम आणि सिग्नेचर डेबिट कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला पाच टक्के म्हणजेच 750 रुपये डिस्काउंट मिळू शकतो म्हणूनच या फोनची किंमत 9499 इतके होईल . जर तुमच्याकडे एखादा जुना मोबाईल असेल तर एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्ही मोबाईल देऊन 5600 ची बचत करू शकता परंतु एक्सचेंज ऑफर करत असताना काही टर्म्स आणि कंडिशन देखील आहेत त्यांचे पूर्तता तुम्हाला करणे आवश्यक आहे.

Motorola G35 5G चे स्पेसिफिकेशन

Motorola G35 5G मध्ये 6.72 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले

रेजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सल,

रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1000 निट्स

ऑक्टा-कोर 6एनएम यूनिसोक टी760 प्रोसेसर

अँड्रॉइड 14 सिस्टीम

अँड्रॉइड 15 अपग्रेड आणि 2 वर्ष सिक्योरिटी अपडेट

18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी

कॅमेरा सेटअप G35 5G च्या मागे 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे.

फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा.

साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर

कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल सिम, 3.5 मिमी ऑडियो जॅक,

5G, 4G VoLTE, वाय-फाय

ब्लूटूथ 5.0, जीपीएस + ग्लोनास

यूएसबी टाइप-सी आणि एनएफसी असे अनेक ऑप्शन