क्रोमाने पुण्यातील कोथरूड येथे नवीन स्टोअर सुरू केले, ₹३०,००० पर्यंत कॅशबॅक* आणि मोफत प्रीमियम भेटवस्तू मिळवा!

टाटा समूहाचा एक भाग आणि भारतातील आघाडीचे ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर असलेल्या क्रोमाने पुण्यात आपले २४ वे स्टोअर सुरू केले आहे. महाराष्ट्रामध्ये क्रोमा स्टोर्सची संख्या आता ९० वर पोहोचली आहे. गोखले बिझनेस बे, सर्व्हे क्रमांक २०/२, प्लॉट क्रमांक ए-६ आणि ए-७, सी.टी.एस. क्रमांक ६६७, कोथरूड, पुणे – ४११०३८ येथे असलेले, हे प्रशस्त ५,६३१ चौरस फुटांचे हे स्टोर राज्यामध्ये क्रोमाच्या वाढत्या विस्तारामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे.

सुनियोजित पायाभूत सुविधा, आलिशान निवासस्थाने आणि शांत वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध कोथरूड परिसरात सुरु करण्यात आलेले, नवे क्रोमा स्टोअर पुण्यातील प्रमुख व्यवसाय केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि मनोरंजन स्थळांच्या अगदी जवळ आहे. सांस्कृतिक वारसा हे कोथरूडचे वैशिष्ट्य आहे, येथे पेशवे काळातील ऐतिहासिक मृत्युंजय मंदिर, उद्याने, मंदिरे आणि मनोरंजनाच्या सुविधांसारखी ऐतिहासिक स्थळे आहेत जी येथील रहिवाशांना दर्जेदार जीवनमान प्रदान करतात.

या परिसरात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन, मिलेनियम नॅशनल स्कूल आणि सिटी इंटरनॅशनल स्कूल सारख्या प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत, ज्यामुळे कोथरूड हा अनेक कुटुंबांसाठी एक पसंतीचा पर्याय आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक आशादायक ठिकाण आहे.

नवीन स्टोअरबद्दल बोलताना, इन्फिनिटी रिटेल लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या कोथरूड स्टोअरचे लाँचिंग हे पुण्यातील आमच्या विस्तार वाटचालीतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे स्टोअर शहरातील एका अतिशय लोकप्रिय आणि आकर्षक भागांमध्ये असल्याने, आम्हाला आमच्या ग्राहकांच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावेल

आमच्या ग्राहकांच्या राहण्याच्या आणि कामाच्या ठिकाणांच्या अगदी जवळ असलेले हे नवीन स्टोअर जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान सहज उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट होम सोल्यूशन्स आणि उपकरणांबरोबरीनेच आमच्या विश्वासार्ह सेवांचे लाभ देखील इथे मिळतात. इमर्सिव्ह आणि प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेले, हे स्टोअर ग्राहकांना त्यांच्या गरजा पूर्ण करणारी उत्पादने शोधण्यात मदत करते, याठिकाणी त्यांना प्रत्येक टप्प्यावर तज्ञांचे मार्गदर्शन अगदी सहज मिळवता येते.”

नवीन स्टोरचा आनंद ग्राहकांसोबत शेअर करण्यासाठी, क्रोमाने खास ऑफर्स सुरु केल्या आहेत:

  • होम कॅटेगरी ऑफर्स:
  • कंझ्युमर फायनान्सवर ₹३०,००० पर्यंत कॅशबॅक*
  • २ EMI पर्यंत सवलत*
  • डिजिटल कॅटेगरी ऑफर्स:
  • Vivo V60 खरेदी करा आणि ₹५,४९९ किमतीचा Boult Z40 Pro मोफत मिळवा*
  • Samsung S25 Ultra खरेदी करा आणि ₹१४,९९९ किमतीचा मार्शल हेडफोन मोफत मिळवा*

स्टोअर दररोज सकाळी ११:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत सुरु  राहील. उत्पादने, सेवा आणि चालू असलेल्या लाँच ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया पुण्यातील नवीन क्रोमा स्टोअरला भेट द्या किंवा www.croma.com  वर लॉग इन करा.

*ही ऑफर फक्त निवडक ब्रँड, वर्ग आणि श्रेणींवर २३ ऑक्टोबरपर्यंत वैध आहे. अटी आणि शर्ती लागू.