ह्युंदाई मोटर इंडियाच्या मायह्युंदाई ॲपवरून देशभरातील ३०,००० हून अधिक ईव्ही चार्जिंग पॉइंट्सची सुविधा

By: Editor_Manas

On: Tuesday, July 21, 2026 3:53 AM

Google News
Follow Us

पुणे, २० जुलै २०२६ : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ने आपल्या ईव्ही परिसंस्थेच्या प्रवासातील एका महत्त्वपूर्ण टप्प्याची घोषणा करत कंपनीने आपल्या मायह्युंदाई ॲपद्वारे देशभरातील ३०,००० हून अधिक ईव्ही चार्जिंग पॉइंट्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.हे एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड चार्जिंग नेटवर्कपैकी एक आहे. ही सुविधा आघाडीच्या चार्ज पॉइंट ऑपरेटर्स आणि सेवा प्रदात्यांच्या भागीदारीत उभारण्यात आली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 11, 2026

August 11, 2026

August 10, 2026

August 10, 2026

August 8, 2026

August 7, 2026