जेडब्ल्यू मॅरिएटच्या जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून ऐश्वर्या राय बच्चन यांची नियुक्ती

By: Editor_Manas

On: Wednesday, June 3, 2026 6:44 PM

Google News
Follow Us

पुणे, ३ जून २०२६ :  मॅरियट बॉनव्हॉयच्या ३० हून अधिक जागतिक ब्रँड्सच्या पोर्टफोलिओचा एक भाग असलेल्या जेडब्ल्यू मॅरिएटने आज ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून केलेल्या सहयोगाची घोषणा केली आहे. या सहकार्याद्वारे ऐश्वर्या राय बच्चन ब्रँडच्या जागतिक “स्टे इन द मोमेन्ट ” या  संकल्पनेला अधिक प्रभावी आणि नव्या स्वरूपात सादर करतील. विचारशील आणि जागतिक स्तरावरील  दृष्टिकोनामुळे या संकल्पनेची प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील या ब्रँडचे महत्त्व आणि प्रभाव अधिक दृढ होण्यास मदत होईल.ही नियुक्ती ब्रँडच्या सातत्यपूर्ण वाटचालीसोबतच उत्क्रांतीचेही प्रतीक आहे. स्टे इन द मोमेन्ट ही संकल्पना आजही जेडब्ल्यू मॅरिएटच्या ब्रँड तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे.जे. विलार्ड मॅरियट यांच्या वारशावर आधारित ही संकल्पना सर्वांगीण कल्याणावर भर देते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 15, 2026

September 12, 2026

September 4, 2026

September 4, 2026

September 4, 2026

September 4, 2026