मदत केलेल्या रुग्णाच्या मृत्यूची बातमी कळताच आमदार झाले भावुक

By: Editor_Manas

On: Thursday, November 7, 2024 12:49 PM

Google News
Follow Us

लोणी काळभोर : शिरूर हवेली विधानसभेचे उमेदवार अशोक पवार हे निमगाव महाळुंगे गाव भेट दौऱ्यासाठी आले असता त्यांनी एका रुग्णाला मदत केली होती.

उपचारा दरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला हे कळताच आमदार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

अशोक पवार आपल्या भाषणादरम्यान एका रुग्णाला केलेल्या मदतीची माहिती देत असताना दोन दिवसापूर्वी त्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने अशोक पवार आपल्या भाषणादरम्यान भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026