प्रसिद्ध कर्करोग विशेषज्ञ डॉ. ज्योती बाजपेयी अपोलो कॅन्सर सेंटर येथे मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी च्या प्रमुख म्हणून रुजू झाल्या आहेत.

By: Editor_Manas

On: Tuesday, May 21, 2024 6:21 PM

Google News
Follow Us

21 मे 2024, महाराष्ट्र:  नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने आज जाहीर केले आहे कीआंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ ऑन्कोलॉजिस्ट डॉज्योती बाजपेयी अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी (मुंबई आणि महाराष्ट्र क्षेत्रच्या प्रमुख म्हणून कॅन्सरविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाल्या आहेतडॉबाजपेयी यांनी इम्युनोऑन्कोलॉजीप्रिसिजन मेडिसिनदुर्मिळ आणि आव्हानात्मक कर्करोग (सारकोमागर्भधारणासंबंधित कर्करोगकिशोरवयीन आणि तरुण प्रौढांमधील कर्करोगएलजीबीटीक्यूकर्करोगवृद्धापकाळातील कर्करोगआणि स्त्रियांचे कर्करोग  (स्तन आणि स्त्रीरोगया क्षेत्रातील केलेल्या कार्यासाठी त्या एक प्रसिद्ध चिकित्सक म्हणून ओळखल्या जातात.

डॉ. बाजपेयी यांचा टाटा मेमोरिअल सेंटर, मुंबई येथे प्राध्यापक आणि ब्रेस्ट डीएमजी कन्व्हेनर म्हणून 15 वर्षांचा अनुभव तसेच कर्करोगाच्या क्षेत्रातील 19 वर्षांचा अनुभव लाभदायक ठरणार आहे. त्यांना न्यू यॉर्क, यूएसए मधील प्रख्यात मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर (एमएसकेसीसी) कडून इम्युनो-ऑन्कोलॉजी आणि मेलेनोमामधील विशेष प्रशिक्षण आणि बाल्टिमोर, यूएसए मधील जॉन्स हॉपकिन्स येथील प्रतिष्ठित सिडनी किमेल कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरमधून हाडे आणि सॉफ्ट टिश्यू सारकोमामधील दीर्घ अनुभव असल्यामुळे डॉ. बाजपेयी आपली वैद्यकीय कार्ये कुशलतेने हाताळतात. शिवाय, त्यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) येथे प्रशिक्षण घेतले आहे आणि त्या ईएसएमओ लीडरशिप ग्रॅज्युएट आहेत.

 अपोलो कॅन्सर सेंटर्स (मुंबई आणि महाराष्ट्र क्षेत्रच्या मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या प्रमुख डॉज्योती बाजपेयी म्हणाल्या, “अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये सहभागी होताना मला खूप आनंद होत आहेहे रुग्णालय जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट संस्थांच्या बरोबरीने वैद्यकीय सेवा प्रदान करतेप्रोटॉन बीम थेरपीब्रेन ट्यूमरसाठी झेडएपीएक्स थेरपी आणि ट्यूमर बोर्ड बेस्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स यांसारख्या प्रगत सुविधांमुळे मी माझ्या रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देऊ शकतेमाझ्या प्रशिक्षण आणि अनुभवानेमी अपोलो कॅन्सर सेंटरमधील कार्यक्रम मजबूत करण्यास उत्सुक आहे.”

युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ईएसएमओलीडर्स जनरेशन प्रोग्रामच्या पदवीधर असलेल्या डॉज्योती बाजपेयी आज ईएसएमओडब्ल्यू40 (वुमन इन ऑन्कोलॉजीच्या कोअर कमिटी सदस्य आहेतडॉबाजपेयी यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ईएसएमओआणि सोसायटी फॉर इम्युनोथेरपी ऑफ कॅन्सर (एसआयटीसीआणि सारकोमास्त्रीरोगविषयक कर्करोग आणि स्तनाच्या कर्करोगाच्या इम्युनोथेरपीसाठी ऍडव्हान्स्ड ब्रेस्ट कॅन्सर (एबीसीची मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी देखील त्यांनी योगदान दिले आहेसारकोमागर्भधारणेशी संबंधित कर्करोगस्तन आणि स्त्रीरोगविषयक कर्करोगइम्युनोऑन्कोलॉजी आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी यांसारख्या दुर्मिळ कर्करोगांसारख्या त्यांच्या मुख्य आवडीच्या क्षेत्रातील त्यांचे संशोधनात्मक कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहे.

अपोलो हॉस्पिटल्सचे पश्चिमी विभागाचे प्रादेशिक सीईओ श्रीसंतोष मराठे म्हणाले, “जागतिक मानकांसोबत खांद्याला खांदा लावून आरोग्य सेवा पुरवणे ही अपोलो हॉस्पिटल्सची बांधिकली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now