Pune News : पुणे पोलिसांनी दाखल केला रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, काय आहे कारण?

Pune News : पुणे- कसब्याचे आमदार आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिसांनी धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन भाजप विरोधात आंदोलन केले होते.

बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी