SwiftNlift : पुण्यातील ८५ उद्योजकांवर स्विफ्टएनलिफ्टकडून ‘कौतुकाची थाप’; उद्योजकांकडून स्विफ्टएनलिफ्ट मिडीयाचे कौतुक

SwiftNlift : पुण्यातील ८५ उद्योजकांवर स्विफ्टएनलिफ्टकडून ‘कौतुकाची थाप’; उद्योजकांकडून स्विफ्टएनलिफ्ट मिडीयाचे कौतुक

पुणे (प्रतिनिधी) : चिकाटी, जिद्द, ग्राहकाभिमुख उत्पादनांसाठी सचोटीने कष्ट करून शून्यातून उद्योग, व्यवसायविश्व निर्माण करणारे आणि खऱ्याअर्थाने महाराष्ट्राचे ब्रँड ठरलेल्या व्यक्तींचा सन्मान ”स्विफ्टएनलिफ्ट’ने केला. कर्तृत्ववान उद्योजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच महाराष्ट्राला देशात सदैव अग्रेसर राहावे, यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी मोलाचा कानमंत्र अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी दिला.

स्विफ्टएनलिफ्टकडून पुण्यातील लेमन ट्री येथे भव्य असा पुरस्कार आणि कौतुक सोहळा आयोजित केला होता. यात महाराष्ट्रातील ८६ ब्रँड्सच्या उद्योजकांचा सन्मान अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते करण्यात आला.

‘स्विफ्टएनलिफ्ट’चे निलेश साबे म्हणाले की, कोणताही व्यवसाय, उद्योग एका दिवसात घडत नाही. यामागे तपस्या, कष्ट आणि ग्राहकाभिमुखता आहे. मी एक व्यावसायिक असल्याने मला याचे कौतुक आहे. तुमच्या व्यवसाय, उद्योगासाठी नवे संशोधन करा, भविष्यातील आव्हाने, तंत्रज्ञानात होणारे बदल याचा विचार करून हे बदल आत्मसात करा.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग असणाऱ्या बांधकाम, आरोग्य, शैक्षणिक, वित्त, कृषी, वैद्यकीय यांसह इतर क्षेत्रातील उद्योजकांना गौरविण्यात आले. चित्रफितीद्वारे त्यांच्या परिश्रमाची, वाटचालीची माहिती देताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि उद्योजक, व्यावसायिकांचा गौरव केला.

कोण आहेत हे ८५ उद्योजक चला जाणून घेऊया :

1.श्री मनेष अरुण गुजर – आपका आयुर्गुरु हेल्थटेक स्टार्टअप, 2.श्री रोहन पंडित – पॅरासिलवी प्रिसियस मेटल प्रायव्हेट लिमिटेड, 3.श्री.प्रसाद कांबळे – मिस्टर बिर्याणी, 4.सौ. सिद्धी अंशू मुखर्जी (वास्तुसिद्धी), 5.श्री. प्रशांत म्हेत्रे (ग्रोवेब टेक्नॉलॉजी प्रा.लि.), 6.सौ. हेमलता अग्रवाल (सरस्वती टीचर्स अॅकॅडमी), 7.श्री. भगवान झोरे (श्री. आर्ट्स) 8.श्री. अभिजीत व्हाटकर (बिलियन्स ड्रीम) 9. श्री. रोहन वाघमारे (डब्लू्य आर ग्रुप ऑफ कंपनीज पुणे सातारा), 10.सौ. दिपाली संजय जांभुकर (आर्या ब्युटी सलून अँड ॲकॅडमी) 11. सौ. निशा शंकर बर्वे (एस बी प्रोडक्शन प्रा.ली) 12.सौ. निकिता शंकर म्हामणे व श्री. शंकर सूर्यकांत म्हामणे (ओजल आर्ट अँड क्राफ्ट), 13.सौ. प्राची सिद्दीकी (नजाकतस् आर्टिस्टीक लखनवी चिकनकारी पुणे), 14. श्री. विश्वास धोंडे पाटील (विश्वास ग्रुप), 15. श्री. अविनाश दत्तात्रय गोडसे (सनराइज ग्रुप), 16. श्री. मिलिंद बेलमकर (मिलीकॉन कन्सल्टंट इंजिनियर्स प्रा.ली.) 17. श्री. विनोद दिलीप कदम (लग्न ठरले डॉट कॉम) 18.श्री. रोहित धाबे (रिच होम इंटेरियर), 19.श्री. निलेश गणपत कुंभार (मायक्रोलर्निंग कॉर्पोरेट अँड शेकरू लॅब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ) 20. सौ. गायत्री चंद्रकांत मोहाडीकर (गायत्री वास्तू कन्सल्टन्सी-क्रिस्टल स्टुडिओ), 21.श्री संदीप सुरेश कोठावळे (फिनओरॅकल्स सर्विसेस प्रा.लि), 22.श्री. हर्षद गेलाडा (सेंटर फॉर स्टेम अँड स्पेस सायन्स) 23.सौ. वैज्यंता निलेश क्षीरसागर (आरोग्यम् योगा), 24.कल्याणी अनिकेत मोरे (कल्याणीज् एज्यु सेंटर), 25.श्री. दुर्राज शमीम कमनाकर (के के अँड असोसिएट्स(आर्किटेक्ट सर्वेअर्स, कॉन्सुलटिंग इंजिनियर )), 26.सारिका कमलेश संचेती (किड्स झोन), 27.श्री. संग्राम जगदीश जकाते (माईसा ट्रेडर्स इंडिया प्रा.ली), 28.श्री. उत्तम नामदेव बांगर (श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस), 29.सौ. वृषाली रवींद्र पोरे (श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस), 30.ऐश्वर्या राजेंद्र जोशी व शिवराज कृष्णराव जाधव (दिव्य स्वप्न फाउंडेशन), 31.श्री. आकाश रामदास भागवत (आकाश केटरर्स), 32. सोनाली अभिजीत मोरे (एसएमस् बेकर्स अँड शिवमुद्रा इंटरप्राईजेस), 33.उदय आगाशे व प्राजक्ता आगाशे (बालाजी कॉर्पोरेट गिफ्टस्), 34.प्राजक्ता केदार असरकर (वर्धास् हॉलिडे), 35.भागवत ग्लोबल्ट (भागवतस् ग्लोबल) 36.अथर्व आर कोष्टी व शारदा आर कोष्टी (इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्मेटोलॉजी ट्रायलॉजी नेल आर्ट अँड टॅटूज), 37.विकास म्हेत्रे व शरद म्हेत्रे (श्री इंडस्ट्रीज), 38. रामसागर (भागीरथ मॉडेल), 39.श्री दत्तराम परब (प्रॉपर्टी व्हिजन सोल्युशन्स), 40.श्री वैभव पाटील (ॲग्रोरीच बायो टेक) 41.श्री तारासिंग राठोड (परफेक्ट कोर शॉप), 42. श्री रामदास भापकर (साई इलेक्ट्रॉनिक्स), 43. श्री. धीरज बाळकृष्ण क्षीरसागर व सौ दिपाली धीरज क्षीरसागर (न्यू क्लासिक बुटीक व आरी डिझाईनर), 44.श्री आकाश आंग्रे (इंडिया परफेक्ट पेस्ट कंट्रोल), 45.श्री देवराम उदर (चैतन्य टुरिझम), 46.सौ. माधवी तापकीर (आदित्य दूध डेअरी), 47.श्री विश्वेश देशपांडे व श्री शंकर पुजारी (टेकसॅवी मेकॅनिकल्स एलएलपी), 48. श्री प्रल्हाद दळवी (रुद्र ग्रुप ऑफ कंपनीज) 49.श्री. दीपक दरंदले व विशाल शिंदे व रणजीत शिद (छत्रपती ग्रुप ऑफ हॉटेल्स व नित्या रिसॉर्ट गोवा), 50.श्री. संतोष मिरजकर (सिद्धी समृद्धी कॉर्पोरेशन), 51.श्री. अनिरुद्ध देशमुख (असेप्टिक थर्मोप्रोसिस प्रा.ली.), 52.श्री. गणेश जयवंत जाधव व रुपेश हनुमंत शिवरकर  मायक्रोटेक पॉलीमर्स), 53.श्री. प्रसाद शांताराम जोशी (वरून ट्रेडिंग कॉर्पोरेशन) 54.श्री. प्रसाद शांताराम जोशी (श्री बालाजी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज), 55.श्री. चैतन्य रघुवीर पाटसकर (अगस्ती एंटरप्राईजेस) 56.श्री. विकास कोळेकर (वीर अशोक ग्रुप ऑफ कंपनी) 57. श्री. नरेंद्र ढवळे (तिरुपती ॲग्रो फूड्स) 58.सौ. प्रतिभा गांधी (अरिहंत गृह उद्योग) 59.सौ. अनुपमा मिश्रा (ब्राईट्स होम्स), 60.श्री. भूषण बबडे (हॉटेल मनीषा),61.सौ. साक्षी सुमेघ जोशी (ऑसम केक क्रिएशन), 62.श्री. मऱ्याप्पा लक्ष्मण निकम (निकम इंजिनिर्यस), 63.निखिल जगन्नाथ पाटील (व्हि.पी. इंडस्ट्रीज), 64.श्री. राधाकिसन गुळवे (गुळवे पाटील नॅचरल फार्म), 65.श्री. सचिन लक्ष्मण भागानगरे (नामदेव इंटरप्राईजेस), 66.श्री ऋषिकेश कैलासराव बोरेकर (जेनेक्स्ट ॲग्रीकल्चर कन्सल्टन्सी)  67.श्री. किसन कोकाटे (श्री फर्निचर इंडस्ट्रीज), 68. श्री. नितीन भास्कर कुलकर्णी (जिनेक्स्ट ॲग्रीकल्चर कन्सल्टन्सी) 69.श्री.अनिल सुरेशराव शिंदे (मायक्रो लर्निंग कॉर्पोरेट अँड शेकरू लॅब इंडिया प्रा लि), 70.सौ. सीमा अभिजीत रणावरे (सीमा रणावरेज लाइफ स्कूल) 71. प्रो. सुदाम नरके पाटील (परम इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड), 72.श्री प्रतीक शिवाजी गुरुळे (एशियन पॉलीफिल्मस्), 73.श्री. शुभम ज्ञानदेव गुरुळे (एशियन पॉलिफिल्मस्), 74. किरण अशोक निकम (आर.के. क्रियेटिव्ह इन्फ्रा प्रोजेक्टस्) 75.डॉ. सौ. क्षितिजा प्रमोद जाधव (ईशान क्लिनिकल लॅबोरेटरी), 76.कपिल सुभाष अग्रवाल (श्री साईराम फर्निचर) 77. श्रेनिक डी. गांधी (ऑटो वायरा सोल्युशन्स), 78.राजेंद्र शिंगटे (एस.आर.एस बिल्डटेक), 79.वैष्णवी धाबे (रिच होम इंटेरियर), 80.सौ. भक्ति अक्षय कंडारकर (श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस). 81.सौ. सुरेखा मते (संपादिका दैनिक आरंभ पर्व), 82.टी. कृष्णा गौड (ईगल स्पीड ओवरसीज लॉजिस्टिक्स), 83.श्री. राज संतोष पाटील (पाटील कन्स्ट्रक्शन) 84. श्री. अमित विकास डहाळे (ऑर्चिड फ्लोरा नर्सरी), 85. डॉ. प्रीती कडू (डॉ. कडू डेंटल अँड ऑर्थोडोंटीक क्लीनिक)