husband-wife : पतीने पत्नीला लॉजवर रंगेहात पकडले; रूमचा दरवाजा तोडला, पत्नी प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत सापडली

Husband – wife : पिंपरी- चिंचवड शहरामधील वाकड परिसरात असलेल्या लॉजवर पत्नीला प्रियकराबरोबर रंगेहात पकडून पत्नीच्या अफेअरचा पतीने भंडाफोड केला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात पतीने तक्रार दिली आहे.

निर्वस्त्र, शारीरिक संबंध ठेवत असतानाच पतीने रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचा दखलपात्र तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

पती आणि पत्नीचे नातं हे पवित्र मानलं जातं. याच नात्यात वितुष्ट आल्याचं प्रकरण पिंपरी- चिंचवडमध्ये समोर आलं आहे. वाकड मधील लॉजवर पत्नीला प्रियकराबरोबर शारीरिक संबंध ठेवत असताना पतीने रंगेहात पकडले आहे.

#Woman : एक नव्हे, दोन्ही पाय पोहोचले होते थडग्यात; अन् सहा दिवसांनी ‘ती’ झाली जिवंत! चीनमधील अजब प्रकार

ही घटना २८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. जेव्हा पतीने रूमचा दरवाजा तोडला त्यावेळी दोघेही निर्वस्त्र आणि शारीरिक संबंध ठेवत असल्याचं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

husband - wife

पतीला पत्नीवर संशय होता. पत्नीचा पाठलाग करत तो वाकड मधील लॉजपर्यंत पोहोचला. बॉयफ्रेंड आल्यानंतर काही वेळाने सहकार्यासह पतीने रूमचा दरवाजा तोडला आणि दोघांना रंगेहात पकडले.