पुणे :महालक्ष्मी लॉन्स येथे १५ एप्रिल रोजी ‘लिव्हिंग इट लार्ज’च्या उत्साहाला साजरा करणारा अद्वितीय संगीतमय अनुभव भारतातील पाच उत्साहपूर्ण शहरांमधून प्रवास करत रॉयल स्टॅग बूमबॉक्स – द ओरिजिनल साऊंड ऑफ जनरेशन लार्ज या शनिवारी महाराष्ट्रातील पुणे येथे कला व संस्कृतीने संपन्न उत्साहवर्धक संगीत अनुभव देण्यास सज्ज आहे. या संगीत महोत्सवामध्ये बॉलिवुडच्या सर्वात लोकप्रिय मेलोडींचे, तसेच हिप-हॉपच्या तालांचे सुरेख संयोजन पाहायला मिळेल.
चला तर मग संस्कृती, मर्चंडाइज, फूड अशा विविध पैलूंचा समावेश असलेल्या व्यासपीठासह ‘लिव्हिंग इट लार्ज’च्या उत्साहाला साजरे करूया आणि बादशाह यांच्यासह गायिका निकिता गांधी, रॅपर बाली आणि डीजे अली मर्चंट यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सचा आनंद घेऊया!
दिनांक – एप्रिल १५, २०२३
स्थळ – महालक्ष्मी लॉन्स, पुणे
वेळ – दुपारी ३ वाजल्यापासून
तिकिटे Bookmyshow, Paytm Insider आणि Ticket genie येथे उपलब्ध आहेत
‘तिकिटे खरेदी करण्यासाठी स्कॅन करा’