वंध्यत्वावर मात करण्यासाठी ओएसिस फर्टिलिटी ने लाँच केली चुप्पीतोडो मोहीम

37

पुणे, ६ मे २०२३ : वंध्यत्वावर मात करण्यासाठी ओएसिस फर्टिलिटी ने लाँच केली चुप्पीतोडो मोहीम राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह २०२३ व ओऍसिस फर्टीलिटीच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त, “#चुप्पी तोडो”#ChuppiTodo) ओएसिस फर्टिलिटी, पुणे द्वारे वंध्यत्वाविषयीचा कलंक मोडून काढण्यासाठी आणि जोडप्यांना त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्यांवर खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली. व तसेच ७९९२९ ७९९२९ या टोल  फ्री क्रमांकावर फोन करून तुम्ही मोकळा संवाद साधून वंध्यत्वावर मात करू शकता. 

चुप्पी तोडो मोहिमेचे लाँच ओऍसिस फर्टीलिटीचे क्लिनिल हेड डॉ नीलेश उन्मेश बलकवडे,पीसीएमसीच्यारोग्य अधिकारी डॉ वर्षा डांगे, सामाजिक कार्यकत्या श्रीमती नलिनी बलकवडे आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या हस्ते  करण्यात आले  त्यावेळी अन्य मान्यवरही उपस्थित होते. 

“#चुप्पीतोडो”(मोकळा संवाद करेल वंध्यत्वावर मातमोहिमेच्या अंतर्गत ओएसिस फर्टिलिटीपुणे द्वारे वंध्यत्वाविषयीचा कलंक मोडून काढण्यासाठी आणि जोडप्यांना त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्यांवर खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यात येते तसेच येणाऱ्या रुग्णांना मोफत मार्गदर्शन करण्यात येते आणि ट्रीटमेंटमधील पहिली सोनोग्राफी हि मोफत स्वरूपात करण्यात येतेवंध्यत्वामुळे अनेक स्त्रिया ह्या नैराश्येत जातात त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केले जाते.

“#चुप्पीतोडोमोहिमेच्या अंतर्गत मार्फत वंध्यत्वाबद्दलची जनजागृती  गुणवत्तापुर्ण उपचार देण्याचा ओऍसिस फर्टीलिटीचा मानस आहे.जनजागृतीच्या माध्यमातून आयव्हीएफ हे तंत्रज्ञान जनमाणसांपर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे .जनजागृतीच्या माध्यमातून ओऍसिस  पुणे आणि पुणे परिसरातील शिरूर , राजगुरुनगर , लोणावळा , इंदापूर  या भागात वंध्यत्व आणि त्याच्या उपचार पद्धती याविषयी मोफत मोहीम राबवण्यात येतात .

ओॲसिस फर्टिलिटी क्लिनिक च्या माध्यमातून १००० हून अधिक जोडप्यांना त्यांचे कुटुंब तयार करण्यात मदत करण्यात आली आहेप्रजनन तज्ञउत्कृष्ट भ्रूणशास्त्रज्ञजागतिक दर्जाच्या इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफलॅब आणि अद्ययावत उपकरणांच्या अत्यंत चांगल्या टीमसह सेन्टरने महाराष्ट्रातील अनेकांना पालकत्वाचा आनंद भेट दिला आहे.

वंध्यत्वावर मात करीत पालकत्व मिळण्यासाठी उपचार आणि प्रक्रिया ओऍसिस फर्टीलिटी हे जोडप्यांना पुरवतेइलेक्ट्रॉनिक विटनेसिंग सिस्टीम (इडब्सल्यूएसबीज शुक्राणू तसेच गर्भाचे शीत संरक्षण हे अद्यावत तंत्रज्ञान येथे उपलब्ध आहेफर्टिलिटी प्रिझर्व्हेशन टेक्नॉलॉजीकर्करोगाच्या रुग्णांना कर्करोगाच्या उपचारापूर्वी त्यांची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यास मदत करतेतसेच त्यांना त्यांच्या सोयीनुसार भविष्यात गर्भधारणा करण्यास सक्षम करतेअनुवांशिक दोष निवारणासाठी प्रीप्लांटेशन आनुवंशिक चाचणी (पीजीटी)  प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंगहे आणखी एक प्रगत तंत्र आहे हे मुलांना पालकांकडून होणाऱ्या आनुवंशिक विकारांचे हस्तांतर रोखण्यास मदत करते.

“#चुप्पीतोडोया मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ओएसिस फर्टिलिटीचे क्लिनिकल हेड डॉ निलेश बलकवडे म्हणाले,- गेल्या 3 वर्षांतआम्ही प्रगत आणि उच्च वैयक्तिक प्रजनन उपचारांद्वारे हजारो जोडप्यांना पालकत्वाचा आनंद देऊ शकलो आहोतजोडप्यांना अनेक वर्षानंतरही गर्भधारणा होऊ  शकल्यास प्रजननक्षमतेसाठी वैदयकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहेअत्याधुनिक तंत्रज्ञानासहआम्ही शुक्राणूंची संख्या कमी असलेल्या पुरुषांना देखील पितृत्व प्राप्त करण्यास मदत करतोबरेच लोक त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्यांबद्दल बोलत नाहीत कारण आजही वंध्यत्व निषिद्ध मानले जातेआम्ही आमच्या  #चुप्पीतोडोमोहिमेद्वारे ही मानसिकता मोडून काढू इच्छितो