मुंबई/ प्रतिनिधी. ( विलास गुरव) रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी चिपळूण तालुक्याचे सोशल मीडिया अध्यक्ष सचिन साडविकर यांची बुधवार दि.१६/०८/२०२३.. रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नामदार अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब व रूपालीताई चाकणकर व प्रदेश सोशल मीडिया अध्यक्ष सुदर्शन जी जगदाळे यांच्या हस्ते मुंबई येथील देवगिरी शासकीय निवासस्थानी येथे नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित चिपळूण नगरपरिषदेचे मा.नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिपळूण शहर चिटणीस मनोज जाधव, चिपळूण युवक शहर उपाध्यक्ष वरूण (दादू) गुडेकर, अल्हाद यादव, चिपळूण शहर युवक सरचिटणीस अनिकेत ओतारी, विश्वनाथ कांबळे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
Home ताज्या घडामोडी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया अध्यक्षपदी सचिन साडविलकर यांची नियुक्ती