पुणे : मॅड ओव्हर डोनट्स ‘डोनट्स डे’ साजरा करण्यासाठी व आपल्या प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मॅड ओव्हर डोनट्स विशेष ऑफर घेऊन आले आहेत.
विशेष ऑफर निमित्त कोणताही डोनट् केवळ रु.६० किंमतीमध्ये डोनट्सचा आनंद घेता येणार आहे.
मॅड ओव्हर डोनट्सकडून सर्व डोनट प्रेमींना एमओडीच्या कोणत्याही स्टोअरमध्ये अप्रतिम ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि नव्याने बनवलेल्या, हॅन्डक्राफ्ट डोनट्सची जादू अनुभवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
ही ऑफर शुक्रवारी २३ जून रोजी मॅड ओव्हर डोनट्सच्या सर्व ऑउटलेट्स मध्ये असणार आहे.