महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये निकत झरीनला महिंद्रा इमर्जिंग बॉक्सिंग आयकॉन, नवीन थार देऊन सन्मान

85
Mahindra Emerging Boxing Icon, Nikat Zareen honored at Women's World Boxing Championship

पुणे : महिंद्रा अँड महिंद्रा लि., भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी, 2023 IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील ‘महिंद्रा इमर्जिंग बॉक्सिंग आयकॉन’ पुरस्कार विजेत्या निखत जरीन यांना त्यांची प्रमुख SUV, ऑल-न्यू थार सुपूर्द केली.

इमर्जिंग बॉक्सिंग आयकॉन अवॉर्ड हा महिंद्राच्या क्रीडा क्षेत्रातील महिलांप्रती असलेल्या वचनबद्धतेचा आणि त्यांच्या यशाचा उत्सव साजरा करण्याचा एक भाग आहे.

Mahindra Emerging Boxing Icon, Nikat Zareen honored at Women's World Boxing Championship

“नेहा आनंद, प्रमुख, ग्लोबल ब्रँड आणि मार्केटिंग कम्युनिकेशन, ऑटोमोटिव्ह विभाग यांनी ऑल-न्यू थारच्या चाव्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन निखत जरीन यांच्याकडे सुपूर्द केल्या.