४ जानेवारी २०२३ : बेनाव्होलेन्स, मिस्चिफ, कॉस्मिक पावर, हिडन ट्रेझर्स ॲन्ड प्रॉस्पॅरिटी या सर्व गोष्टी कधी एकत्र येतात? यक्षा (यक्षा असा उच्चार होतो), हा प्रिमियम व्हिस्कीचा ब्रॅन्ड आता ब्लिसवॉटर इंडस्ट्रीज तर्फे सादर करण्यात आला आहे.
• ब्लिसवॉटर इंडस्ट्रीज चे हे दुसरे उत्पादन असून सध्या केवळ गोव्यात उपलब्ध आहे, लवकरच भारताच्या अन्य भागातही उपलब्ध होणार
• व्हिस्कीची निर्मिती गोव्यात होत असून ७५० मिली च्या बाटलीची किंमत रु. १३५०/-
यक्षा हा प्रिमियम व्हिस्की ब्रॅन्ड असून यामध्ये स्कॉटलँडमधील घटकांसह सोम आसवाशी मिळतेजुळते घटक वापरुन या ब्रॅन्डची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या हे उत्पादन केवळ गोव्यातच उपलब्ध करण्यात येत असून लवकरच भारतातील अन्य भागातही उपलब्ध करण्यात येणार आहे. ही व्हिस्की गोव्यात बाटलीबंद करण्यात येणार असून ७५० मिली च्या बाटलीची किंमत ही रु १७०० /- असेल, अग्रगण्य स्ट्रोक ट्रेड, महाराष्ट्र द्वारे वितरीत
यक्षा मध्ये सर्वोत्कृष्ट अशा धान्यांपासून तयार करण्यात आलेले स्पिरिट असून सर्वोत्कृष्ट गुणवत्ता ही उपलब्ध असून अमेरिकन ओक च्या ५ वर्ष वयाच्या बर्बोन बॅरल्स मधील स्कॉच आहे. ही व्हिस्की चारकोल फिल्टर्ड असून त्यामुळे सुंदर सुगंध प्राप्त होतो. या ब्लेन्ड मध्ये परंपरागत भारतीय घटकांसह अनेक घटकांचे मिश्रण आहे. प्रत्येक घोटात अतिशय मृदू अशा धूराचा सुगंध आणि मधाचा स्वाद तसेच खजूराची चव असल्याने तो सेवन करणार्यांना खोडकरपणा, शोध आणि आनंद साजरा करण्यासाठी प्रोत्साहीत करतात.
यक्षा ची प्रेरणा म्हणजे अतिशय खोडकर अशा परोपकारी खगोलीय/वैश्विक अशा भारतीय जीवांपासून घेण्यात आली आहे. नैसर्गिक असे हे स्पिरिट हे गुप्त खजिन्याच्या रक्षकाचे द्योतक आहे. सोम ही वनस्पती म्हणजे अमर्त्य आणि अनंत सुखाचे द्योतक आहे. सोम हे मैत्री प्रसिध्दी, आकर्षण आणि यशाचेही प्रतीक आहे.
यक्षाच्या सुरुवाती विषयी बोलतांना ब्लिसवॉटर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड च्या सीईओ वरना भट यांनी सांगितले “ भारतातील नवीन ग्राहक आता सर्व भारतीय गोष्टींना प्राधान्य देतात. केवळ भारतात उत्पादितच नव्हे तर ही खरी भारतीय ओळख ग्राहकांना हवी आहे. या ग्राहकांना प्रिमियम गोष्टींबरोबच घरगुती उत्पादनही हवे आहे. यक्षा हे उत्पादन साहसी लोकांसाठी आहे आणि तरीही संस्कृतीशी जोडलेले आणि खोडकर उत्पादन आहे.”
त्या पुढे म्हणाल्या “ यक्षाची निर्मिती ही आजच्या ग्राहकांवर लक्ष्य केंद्रित करुन करण्यात आली असून अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना अनोखेपणा बरोबरच वैयक्तिक गोष्टीही हव्या असतात. भारतीय परंपरागत गोष्टींना आधुनिक भविष्यकालीन गोष्टींमधील दरी कमी करण्याच्या हेतूने या उत्पादनाची निर्मिती केलेली आहे, यक्षा हे संपूर्णत: भारतीय उत्पादन आहे.”
यक्षा हे उत्पादन लवकरच पाँडेचेरी, राजस्थान, कर्नाटक आणि अन्य राज्यात उपलब्ध होणार असून परदेशात हे उत्पादन मालदीव्ज आणि ऑस्ट्रेलिया मध्ये ही उपलब्ध असेल. ब्लिसवॉटर उत्पादने ही जगभरांतील विविध भौगोलिक गरजांनुसार तयार करण्यात आलेली आहेत.
ब्लिसवॉटर इंडस्ट्रीज ची स्थापना पहिल्या पिढीतील व्यावसायिक वरना भट या पहिल्या पिढीतील व्यावसायिक महिलेने कलात्मक बाजारपेठ, ब्रॅन्डिंग आणि प्रायोगिक विक्री करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. वरना यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करणार्या आणि अन्य सिक्रेट्स सह भारतीय खजिन्यांचे प्रतिनिधीत्व करणार्या उत्पादन श्रेणींची सुरुवात केली आहे. ब्लिसवॉटर इंडस्ट्रीज ची स्थापना नाविन्यपूर्ण पेयांची निर्मिती ही भारतीय इतिहास आणि सांस्कृतिक उत्पादने अधुनिक आणि भविष्यकालीन दृष्टीकोन ठेऊन केली जाते. कंपनीच्या महत्त्वपूर्ण उत्पादनांमध्ये रहस्य व्होडका- हे अधुनिक उत्पादन असून यांत प्रत्येक घोटात भारतीयत्व निर्माण केले जाते.