पुणे, १६ नोव्हेंबर २०२२ : मार्स पेटकेअरने व्हिस्कास या आपल्या ब्रँडद्वारे पुण्यात रविवारी, १३ नोव्हेंबर २०२२ रोजी फेलाइन क्लब ऑफ इंडिया (FCI) च्या सहकार्याने दुसरे पेटगाला तसेच मोठ्या दत्तक मोहिमेचे आयोजन केले होते. डेक्कन कॉलेज मैदानावर आयोजित केलेला व्हिस्कस-प्रणीत पेटगालाहा पुण्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक असून पाळीव प्राण्यांच्या प्रेमींसाठी हा एक आकर्षक कार्यक्रम म्हणून नावारूपाला आला आहे. मालक आणि प्राणीप्रेमी उत्साही लोकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची आणि अनमोल आठवणी निर्माणकरण्याची संधी प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
पेटगाला येथील चॅम्पियनशिप कॅट शोमध्ये चार आंतरराष्ट्रीय न्यायाधीश होते: एलन रेमंड (ऑस्ट्रेलिया), जॅन रॉजर्स (यूएसए), फडली फुआद(इंडोनेशिया) आणि इंद्रा लुबिस (इंडोनेशिया). पेटगाला ही पाळीव प्राण्यांच्या मालकांसाठी पूल पार्टी, पेट फॅशन शो आणि संवादात्मक खेळयासारख्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी होती.
या कार्यक्रमात २०० हून अधिक मांजरांचा समावेश होता. या जातींमध्ये पर्शियन, मेन कून्स, बेंगल्स आणि आपल्या इंडीमाऊचा समावेश होता.
या कार्यक्रमात व्हिस्कासद्वारे समर्थित मोठ्या दत्तक मोहिमेचेही आयोजन करण्यात आले होते. यामुळे पाळीव प्राण्यांबद्दल जागरुकता आणि इंडीमाऊमांजरींचा स्वीकार होण्यास मदत झाली. आपल्या केसाळ सोबत्यांसोबत चांगला वेळ घालवण्याव्यतिरिक्त मालक त्यांच्या पाळीव प्राण्यांची काळजीकशी घ्यायची हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकले.
मार्स पेटकेअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सलील मूर्ती म्हणाले: “पाळीव प्राण्यांसाठी एक अधिक चांगले जग निर्माण करणे हा आम्ही करत असलेल्या सगळ्या गोष्टींमागचा मुख्य उद्देश आहे. एफसीआय बरोबरची भागीदारी ही आम्ही मांजरांच्या पालकांना एकत्र आणण्यासाठी करत असलेल्या अनेक उपक्रमांपैकी एक आहे. यामुळे पालकांना त्यांच्या सुंदर मांजरांचे प्रदर्शन करण्यासोबतच एकमेकांकडून शिकण्याची आणितज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळते. रस्त्यावर पाळीव प्राण्यांची संख्या कमी करण्याच्या आमच्या प्रयत्नांना अनुसरून व्हिस्कस पुण्यातीलएएआरटी एनजीओच्या सहकार्याने दत्तक मोहीम देखील राबवणार आहे.”
भारतात, मार्स पेटकेअरतर्फे व्हिस्कास आणि व्हिस्कास टेस्टी मिक्स उपलब्ध आहेत. गेल्या ४० वर्षांपासून, व्हिस्कास हे जगभरातील मांजरांसाठी एकआवडते खाद्य आहे. मार्सची ओळख बनलेल्या उच्च दर्जाच्या मानकांसह ते उत्पादित केले जाते आणि मांजरांसाठीच्या खाद्यपदार्थाचा तो समानार्थीशब्द बनला आहे. ब्रँडचा असा विश्वास आहे की मांजरांना निरोगी, आनंदी आणि नेहमीच उत्साही ठेवण्यासाठी त्यांना व्हिस्कास कॅट फूड खायलादेण्यापेक्षा दुसरा कोणताही चांगला पर्याय नाही. मार्स स्वादिष्ट, पौष्टिक उत्पादने विकसित करण्यासाठी कटिबद्ध असून १९५८ पासून मांजरांसाठी अन्नबनवत आहे.
मांजरांच्या पौष्टिक गरजा माणसांपेक्षा वेगळ्या असतात आणि त्या वयानुसार बदलतात. व्हिस्कास टेस्टी मिक्स मांजरांसाठी जेवणाच्या वेळा अधिकरोमांचक बनवते कारण त्यात मांजरांना आवडणाऱ्या सर्व मोहक चव असतात. मांजरींना आवश्यक असलेले योग्य पोषण प्रदान करताना हे अन्न खरे मासे, चिकन आणि भाज्यांनी बनविलेले असते.
आपल्या केसाळ बाळांना अधिकाधिक चांगले पोषण कसे देता येईल याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मांजरांचे पालक आता whiskas.in वर”“Ask a cat” चॅटबॉट वरून अधिक माहिती मिळवू शकतात