ब्रँड ने ग्राहकांना शहरी आणि ऑफरोड़ीन्ग जीवनशैलीच्या अनुभवसाठी अपलॅन्ड आणि मेरिडियन X लाँच केली आहे. नवीन एडिशन बेस्ट इन क्लास फीचरस सोबत, जीप मेरिडियन आता सिल्व्हर मून आणि गॅलेक्सी ब्लू या दोन रंगामध्ये उपलब्ध आहे.
स्पेशल एडिशन ग्राहकांना त्यांच्या शैली आणि व्यक्तिमत्त्वावर आधारित व्हेरिएंट निवडण्याचा पर्याय देते एका विशिष्ट लुक सोबत. स्पेशल एडिशन मध्ये जीप ब्रँड ची 4×4 क्षमता, जीप मेरिडियनची अवॉर्ड विनिंग स्टाईल आणि ऍक्सेसरी पॅक ऑफर करते.
जीप मेरिडियन स्पेशल एडिशनची बुकिंग आता जीप डीलरशिप आणि जीप इंडियाच्या वेबसाइटवर (jeep-india.com) 32.95 लाख रुपयांपासून सुरू होणार आहे.