कला महोत्सव ‘क्रिएटिव्ह आर्ट अफेअर्स ‘ क्रिएटिव्ह लिव्हस् पर्ण ६ वे कला प्रदर्शन बालगंधर्व कलादालन, पुणे येथे आयोजित

123
Balgandharv exibition

पुणे : सदर कला प्रदर्शनात देशभरातील उत्तमोत्तम निवडक कलाकारांच्या उत्कृष्ट कलाकृती पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

त्यातील काही कलाकार रीनल शहा, पिंकीनिता सिन्हा, शिबूजी नाथन, मोनिका चंदना, लिन्सी जोसी, बी.मेघमाला, पल्लवी किरण, मोनिका सिंह, राजेंद्र कुमार पोन्ना, जय क्रृथीगा, रंजना कश्यप, सुयोग मानकर, हर्षा शहा, निमा उथीहा, तन्मय निकम, शिल्पी सिन्हा, रसूल महत, शुभा के, दीक्षा खोसला, सोनल सक्सेना, देवेश तनेजा, स्मिता कानफाडे, हेमंत खंडाळे, शुभांगी सुरकर, शर्मिता राॅय, सोमाशेखर, मिलिंद आग्रे, संजय मौर्या

 

सदर कला प्रदर्शनाचे उद्घाटन ७ जुलै रोजी दुपारी ४.०० वाजता श्री. उमाकांत कानडे, श्री. रावसाहेब गुरव, श्री. मुरली लाहोटी, श्री.सुहास एकबोटे, श्री.प्रशांत गोडांबे व इतर प्रसिद्ध व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे.

स्थळ : बालगंधर्व कलादालन, शिवाजी नगर
कालावधी : ०७ – ०९ जुलै सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत