आमदार चेतन तुपे यांच्या वाढिवसानिमित्त वाहनांची मोफत पी. यु. सी तपासणी व प्रमाणपत्र वाटप

178

अमोल चंद्रकांत तुपे यांचा उपक्रम

हडपसर पुणे : हडपसर मतदार संघाचे कार्याक्षम आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या सामाजिक विचारांतुन एक उपक्रम म्हणून हडपसर विधानसभा मतदारसंघात अमोल चंद्रकात तुपे यांनी मोफत पी. यु. सी.तपासणी शिबिर घेण्यात आले.

या परिसरातील अनेक रिक्षाचालकांना याचा फायदा झाला. पी. यु. सी.तपासणी मुळे प्रदूषण रोखण्यासाठी खूप महत्वाचे आहे .त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.

पी. यु. सी मोफत तपासणी व त्याचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम स्व.विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह हडपसर जवळ घेण्यात आला.

यावेळी, मा.ऊपसभापती -पंचायत समिती हवेली संदीप नाना तुपे, उपसरपंच रुपेश तुपे पाटील, उपसरपंच सागर म्हस्के,नंदू गायकवाड,प्रशांत करंजावने,सचिन बहिरट,अमोल काळे पाटील,नाना कुंभार ,तेजस काळभोर,अमोल भाडळे,रोहीत तुपे,शिवतेज तुपे,शिवराज तुपे,आदि मान्यवर ऊपस्थीत होते.

हेही वाचा

आता पुण्यात पोलिसांकडूनच घ्या पैसे; ५ हजार ते १० हजार कमावता येणार; जाणून घ्या काय आहे प्रकरण