पुणे : अनन्या बिर्ला, इंग्रजी भाषेतील भारतातील सर्वात मोठ्या पॉपस्टार त्यांच्या ‘यु मेक मी बेटर’ या बहु- शहरी संगीत दौऱ्यानिमित्त पुणे येथे येत आहेत.
५०० दशलक्षांरेक्षा जास्त स्ट्रीम्स आणि सलग दुहेरी प्लॅटिनम सिंगल्स यांसह अनन्या भारत तसेच परदेशात आघाडीवर आहेत. या एमटीव्ही ईएमए नॉमिनीने वयाच्या नवव्या वर्षी संतूर वादनापासून आपला सांगीतिक प्रवास सुरू केला आणि आज त्या आपल्या ड्रमिंग व गिटार कौशल्याने सर्वांना ताल धरायला लावत आहेत.
तेरी मेरी कहानी आणि क्या करे हे त्यांचे नवे हिट्स ऑल इंडिया रेडिओच्या रेडिओ चार्ट्सवर आघाडीवर आहेत.
अनन्या बिर्ला यांना लाइव्ह पाहा एफसी रोड सोशल पुणे येथे १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजल्यानंतर. बुकिंगसाठी लॉग इन करा bookmyshow.com